Daily Current Affairs Quiz 10 October 2025 | चालू घडामोडी Quiz 10 ऑक्टोबर 2025
चालू घडामोडी Quiz : 10 ऑक्टोबर 2025
Daily Current Affairs
Daily Current Affairs Quiz, Current Affairs, Current Affairs Quiz, Current Affairs Test
Daily Current Affairs Quiz 10 October 2025
चालू घडामोडी Quiz : 10 ऑक्टोबर 2025
● चालू घडामोडी Quiz : 10 ऑक्टोबर 2025 सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करून चालू घडामोडी Test सोडवा. शेवटी चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात दिले आहेत ते देखील नक्की वाचा. QUIZ तसेच वनलायनर चालू घडामोडी 2025 आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
Daily Current Affairs Quiz 2025 With Answers
10 ऑक्टोबर 2025 चे सर्व महत्त्वाचे चालू घडामोडी यात समाविष्ट करण्यात आले आहे सर्वांनी जरूर सोडवा. आपल्या वेबसाईटवर दररोजच्या चालू घडामोडी अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे पाहणार आहोत.
हे चालू घडामोडी प्रश्नसराव स्पष्टीकरण (Explanation) सहित मिळतील. त्याचप्रमाणे चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात Quiz च्या शेवटी दिले आहेत ते देखील पाहून घ्या. दररोजच्या दररोज Quiz सोडवा. Quiz आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
दररोज वेबसाईटवर येऊन प्रश्न पाहत जावा. लिंक कुठेही मिळणार नाही.
चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात
● महत्वपूर्ण आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी 2025
आयसीसीने प्रशासनाच्या मुद्द्यांवरून अमेरिकन क्रिकेट संघटनेचे सदस्यत्व निलंबित केले.
यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात केली.
भारत आणि अमेरिका यांच्यातील ‘युद्ध अभ्यास’ या संयुक्त लष्करी सरावाची २१ वी आवृत्ती अलास्कामध्ये संपली.
११ सप्टेंबर रोजी अमेरिकेत ‘देशभक्ती दिन’ साजरा करण्यात आला.
अमेरिका २०२६ च्या जी-२० शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्जियो गोर यांची भारतात अमेरिकेचे राजदूत म्हणून नियुक्ती केली.
अमेरिका आणि दक्षिण कोरियाने उल्ची फ्रीडम शील्ड लष्करी सराव आयोजित केला.
पाकिस्तानने सौदी अरेबियासोबत परस्पर संरक्षण करारावर स्वाक्षरी केली.
पाकिस्तान २०२७ मध्ये एससीओ शिखर परिषदेचे आयोजन करेल.
पाकिस्तानने चीनप्रमाणेच रॉकेट फोर्स तयार करण्याची घोषणा केली.
मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानमधील आपला व्यवसाय बंद केला.
पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष बनला.
या वर्षी पाकिस्तानमध्ये १३ वा पोलिओचा रुग्ण आढळला.
ट्रम्प कुटुंबाने पाकिस्तानसोबत एक संशयास्पद क्रिप्टो करार केला.
कशिश चौधरी यांना पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये पहिल्या हिंदू महिला सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले.
● महत्वपूर्ण पुरस्कार चालू घडामोडी 2025
डॉ. आर. आर्थर जेम्स यांना तामिळनाडू सायंटिस्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अम्शी प्रसन्नकुमार यांना २०२५ चा कृषी माध्यम पुरस्कार मिळाला.
जिनाली मोदी यांना २०२५ चा यूएनईपी यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार मिळाला.
केयर स्टारर यांना लिव्हिंग ब्रिज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बीआयएफएफ (बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल) मध्ये हुमा कुरेशी यांना आशिया फेस ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्सने बाबा कल्याणी यांना हॉली मेडलने सन्मानित करण्यात आले.
मलिका विश्वकर्माने मिस युनिव्हर्स इंडिया २०२५ चा किताब जिंकला.
मोनिका केझिया सेम्बीरिंगने मिस वर्ल्ड २०२५ चा टॅलेंट फायनल जिंकला.
एलिस रॅडमाने मिस वर्ल्ड स्पोर्ट्स चॅलेंज जिंकला.
त्सेगो गेलाई बी ही मिसेस वर्ल्ड २०२५ चा किताब जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला ठरली.
केटलिन सँड्रा नीलने ‘मिस इंडिया यूएसए २०२४’ चा किताब जिंकला.
शिवांगी देसाईने ‘मिस चार्म इंडिया २०२४’ चा किताब जिंकला.
मागील चालू घडामोडी Test खालीलप्रमाणे
चालू घडामोडी Test : 9 ऑक्टोबर 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 8 ऑक्टोबर 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 7 ऑक्टोबर 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 6 ऑक्टोबर 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 15-20 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 13 & 14 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 12 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 11 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 10 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 9 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 8 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 7 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 6 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 5 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 4 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 3 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 2 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 1 ऑगस्ट 2025 Click Here
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here
महत्त्वाच्या भरती Updates खालीलप्रमाणे
IPPB Bharti 2025 | इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 348 जागांची भरती
ANSWER KEY BARTI, TRTI, SARTHI, MAHAJYOTI and ARTI
लेखा कोषागार सर्व विभाग अंतिम निवड यादी
SSC CPO Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3,073 जागांची भरती