चालू घडामोडी Combine Pre स्पेशल टेस्ट 9

आगामी 30 एप्रिल रोजी होणाऱ्या संयुक्त गट ब/क पूर्व परिक्षेबरोबरच सर्वच परिक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी Test

दररोज 25 मार्क्सची चालू घडामोडी Test टाकण्यात येत आहे.

आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज येऊन सोडवा.

सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

मागील चालू घडामोडी स्पेशल टेस्ट सोडवल्या का ?  
Test No. 1, 2, 3, 4, 5, 6 च्या लिंक्स साठी खालील Click here (test 7) वर क्लिक करा.
Test 7 Click Here
Test 8 Click Here

आजची चालू घडामोडी Combine Pre स्पेशल टेस्ट 7 सोडवण्यासाठी सर्वांनी खालील Start Button वर Click करा.

/25
1905

चालू घडामोडी Combine Pre स्पेशल टेस्ट 9

1 / 25

देशातील पहिले ‘डुगाँग संवर्धन राखीव’ क्षेत्र कोणत्या राज्यात अधिसूचित करण्यात आले आहे ?

2 / 25

स्वित्झर्लंड मधील IQ Air या संस्थेने मार्च 2022 मध्ये जाहीर केलेल्या अहवालानुसार कोणता देश जगातील सर्वात प्रदूषित देश ठरला आहे ?

3 / 25

स्वित्झर्लंड मधील IQ Air या संस्थेने मार्च 2022 मध्ये जाहीर केलेल्या अहवालानुसार जगातील सर्वात प्रदूषित राजधानीचे शहर ठरले आहे ?

4 / 25

सिंगापूरच्या धर्तीवर भारतातील कोणत्या ठिकाणी पहिले कांदळवन उद्यान करण्यात येणार आहे ?

5 / 25

कोकण किनारपट्टीवरील वेळास येथे ‘ऑलिव्ह रिडले’ प्रजातीच्या मादी कासवाला यशस्वीरित्या उपग्रह टॅगिंग करण्यात आले. या कासवाला —- असे नाव देण्यात आले आहे.

6 / 25

नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली ?

7 / 25

राष्ट्रीय सागरी दिन कधी साजरा केला जातो ?

 

8 / 25

युनेस्को शांतता पुरस्कार 2022 हा खालीलपैकी कोणाला देण्यात आला ?

9 / 25

किबिथू छावणीला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले ?

10 / 25

——- हे राज्य स्वतःचे हवामान बदल मिशन सुरू करणारे पहिले राज्य ठरले आहे.

11 / 25

जागतिक आरोग्य दिन 2023 ची संकल्पना ( थीम ) काय आहे ?

12 / 25

जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो ?

13 / 25

प्रमोद मुजुमदार यांना मराठीसाठी साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार 2022 कोणत्या साहित्यकृतीसाठी मिळाला ?

14 / 25

मराठीसाठी साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार 2022 कोणाला मिळाला ?

15 / 25

नुकताच NATO म्हणजेच नॉर्थ अटलांटीक ट्रीटी ऑर्गनायझेशनचा 31 वा सदस्य कोणता देश झाला ?

16 / 25

कोणत्या राज्य सरकारने पहिला महिला सहकारी निधी म्हणून ‘महिला निधी’ सुरू केला आहे ?

17 / 25

नुकतेच कोणत्या देशाने पाण्यामध्ये परमाणू अटॅक करणारे ड्रोन ‘हैइल-2’ चे परीक्षण केले आहे ?

18 / 25

खालीलपैकी कोणी ‘प्रवाह पोर्टल’ सुरू करण्याची घोषणा केली आहे ?

19 / 25

कोणते राज्य सरकार हत्तींच्या सुरक्षेसाठी 600 युवा ‘गजमित्र’ निवडण्याची योजना राबविणार आहे ?

20 / 25

आशियाई कप टेबल टेनिस स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली ?

21 / 25

दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?

22 / 25

गगनाला भिडणारी चलनवाढ झाल्यामुळे कोणत्या देशाने सोन्याची “मौसी- ओम टुन्या नाणी” जारी केले आहे ?

23 / 25

भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण ठरल्या ?

24 / 25

वर्ल्ड हॅप्पीनेस इंडेक्स 2023 मध्ये प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे ?

25 / 25

—— हे ड्रोनसाठी धोरण मंजूर करणारे पहिले भारतीय राज्य ठरले.

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

1 thought on “चालू घडामोडी Combine Pre स्पेशल टेस्ट 9”

Leave a Comment