व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत (DVET) 772 पदांची भरती
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत राज्यातील विविध शासकीय संस्था/कार्यालयातील गट-क संवर्गातील विविध पदे भरण्याकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक :- ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक :- १७/०२/२०२३ ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक :- ०९/०३/२०२३ (रात्री ११.५९ पर्यंत) … Read more