SSC तर्फे GD Constable च्या 26,146 जागांसाठी मेगाभरती | SSC GD Constable Recruitment 2024
SSC तर्फे GD Constable च्या विविध 7 संरक्षण दलांतर्गत एकूण 26,146 जागांसाठी मेगाभरती राबविण्यात येत आहे. एकूण जागा : 26,146 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) : 10 वी उत्तीर्ण वेतनश्रेणी (Salary) : Leval 3 : 21,700-69,100₹ GD Constable च्या विविध 7 संरक्षण दलांतर्गत कोणत्या दलास किती जागा आहे ते खालील image मध्ये पाहून घ्या. परीक्षा शुल्क … Read more