Talathi Bharti Hall Ticket || तलाठी भरती हॉल तिकीट उपलब्ध

Talathi Bharti Hall Ticket || तलाठी भरती हॉल तिकीट उपलब्ध Talathi Hall Ticketतलाठी भरती हॉल तिकीट उपलब्धTalathi BhartiMaharashtra Talathi Exam Talathi Exam, Talathi Bharti Hall Ticket /Admit Card. Talathi Tickets Download Linkतलाठी परीक्षेचे हॉल तिकीट आले आहे. खालील लिंकवर Click करून Download करून घ्यावे. परीक्षा दिनांक :-17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर दरम्यान एकूण 3 टप्प्यांत … Read more

महाराष्ट्र नगरपरिषद 1782 जागांची भरती 2023 (Nagar Parishad)

nagar_parishad_bharti_2023

एकूण जागा : 1782; एकूण 8 पदे ( गट – क) वयोमर्यादा (Age Criteria): 21 ते 38 खुला प्रवर्गमागासवर्गीय/EWS/अनाथ साठी 5 वर्षे सूट परीक्षा शुल्क (Exam Fee) : खुला प्रवर्ग : 1000₹मागासवर्गीय : 900₹ पदे आणि जागांचा तक्ता : पद क्र. परीक्षा पद जागा 1 महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) स्थापत्य अभियंता (गट-क) 291 2 … Read more

Maha Forest Hall Ticket || वन विभाग प्रवेशपत्र

Maha Forest Hall Ticket Forest Department Recruitment Forest Guard Hall Ticket/Admit Card.Maharashtra Forest Department, Vanrakshak Bharti Hall Ticket /Admit Card. Vanrakshak Bharti Hall Tickets Download Link.Junior Statistical Assistant Hall TicketSenior Statistical Assistant Hall TicketAccountant Hall TicketForest Guard Hall Ticket/Admit Card.Surveyor Hall TicketJunior Engineer Hall TicketStenographer (Lower Grade) Hall TicketStenographer (Higher Grade) Hall Ticket महाराष्ट्र वन … Read more

PCMC RESPONSE SHEET

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती लिपीक, कनिष्ठ अभियंता (civil, electrical), स्थापत्य अभयांत्रिकी सहायक यांची उत्तर तालिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. लिपीक Responce Sheet Click Here कनिष्ठ अभियंता (civil, electrical) Responce Sheet Click Here स्थापत्य अभयांत्रिकी सहायक Responce Sheet Click Here सर्वप्रथम Login Page मध्ये आल्यावर USER ID, पासवर्ड, Captcha Code टाकून Login करावे. त्यानंतर Post … Read more

Maharashtra Talathi Bharti 2023

महाराष्ट्र तलाठी भरती 2023 पद : तलाठी (गट – क) एकूण जागा : 4644 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) : कोणत्याही शाखेची पदवी वयोमर्यादा (Age Criteria) : 18 ते 38 खुला प्रवर्गमागासवर्गीय साठी 5 वर्षे सूट वेतनश्रेणी (Salary) : S – 8 : 25,500-81,100 अधिक महागाई भत्ता व इतर देय भत्ते परीक्षा शुल्क (Exam Fee) : … Read more

तलाठी भरती जाहीर ; एकूण 4,625 पदे.

Talathi_Bharti_2023

Talathi Bharti Recruitment 2023 महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण 4,625 पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडून दि. 17 ऑगस्ट 2023 ते दि. 12 सप्टेंबर 2023 या कालावधीत महाराष्ट्रतील एकुण 36 जिल्हा केंद्रावर ऑनलाइन (Computer Based Test) परिक्षा घेण्यात येणार आहे. वेतनश्रेणी :-S-8 : 25,500 … Read more

आज 10 वी चा निकाल जाहीर; 93.83% विद्यार्थी उत्तीर्ण

Maharashtra SSC Board Result 2023

Maharashtra SSC Board Result 2023 राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता 10 वीचा निकाल आज दिनांक 2 जून रोजी रोजी झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व काेकण या 9 विभागीय मंडळांमार्फत 2 मार्च ते 25 मार्च 2023 दरम्यान 10 वी … Read more

पशुसंवर्धन विभाग भरती जाहीर.

Pashusavardhan_Vibhag_Recruitment_2023

Pashusavardhan Vibhag Recruitment 2023 : पशुसंवर्धन विभाग अंतर्गत विविध पदे भरण्यासाठीची जाहिरात आली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. एकूण रिक्त जागा : 446 सरळसेवेने गट-क संवर्गाची भरती करावयाची पदे. पद क्र. १: पदनाम पशुधन पर्यवेक्षक (गट-क), वेतनश्रेणी एस ८, (२५५००-८११००) : पदांची संख्या- ३७६ पद क्र. २: पदनाम- वरिष्ठ लिपीक (गट-क), वेतनश्रेणी … Read more

राज्यसेवा पूर्व परीक्षा हॉल तिकीट उपलब्ध

State Service Pre Exam 2023 Hallticket

राज्यसेवा पूर्व परीक्षा हॉल तिकीट उपलब्ध State Service Pre Exam 2023 Hallticket महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 चे प्रवेश प्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून दिले आहेत. रविवार, दिनांक 4 जून 2023 रोजी राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा होत आहे. परीक्षेचा प्रत्यक्ष कालावधी :-पेपर 1 : GS : सकाळी 10 ते 12पेपर 2 : … Read more

SSC CHSL Result Declare संयुक्त उच्च माध्यमिक स्तर (10+2) CHSL परीक्षा 2022

SSC_CHSL_TIER1_RESULT_CUTOFF

SSC CHSL Tier-1 2022 Result आज SSC CHSL Tier – 1 चा निकाल जाहिर झाला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी खालील Click here बटण वर क्लिक करून Cutoff तसेच नावासहित निकाल जाणून घ्या.