एन. चंद्रशेखरन यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान.

N.-Chandrasekaran

टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘शेवेलियर डे लिजन डी’ ऑनर’ ने सन्मानित करण्यात आले. एन. चंद्रशेखरन यांनी भारत आणि फ्रान्समधील व्यापारी संबंध दृढ करण्यात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल फ्रान्सने त्यांना हा सन्मान दिला आहे. फ्रान्सच्या युरोप व परराष्ट्र व्यवहार मंत्री कॅथरीन कोलोना यांनी फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या वतीने त्यांच्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान … Read more

स्पर्धा आयोगाच्या अध्यक्षपदी रवनीत कौर यांची निवड

Competition-Commission-of-India

केंद्र सरकारच्या वतीने सोमवारी भारतीय स्पर्धा आयोगाच्या अध्यक्षपदी रवनीत कौर यांची निवड करण्यात आली. रवनीत कौर या 1988 च्या पंजाब केडरच्या IAS अधिकारी आहेत. रवनीत कौर यांची नियुक्ती 5 वर्षांसाठी करण्यात आली आहे. स्पर्धा आयोगाचे याआधीचे अध्यक्ष अशोककुमार गुप्ता हे होते. गुप्ता ऑक्टोबर 2022 मध्ये निवृत्त झाल्यापासून हे पद रिक्त होते. ऑक्टोबर 2022 पासून स्पर्धा … Read more

मनोज सोनी यांनी UPSC चे पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून स्विकारली सूत्रे.

manoj_soni

प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ असलेले मनोज सोनी यांनी 16 मे रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सर्वात ज्येष्ठ सदस्य असलेल्या स्मिता नागराज यांनी त्यांना पदाची व गोपनीयतेची शपथ दिली. सोनी यांनी जून 2017 पासून यूपीएससीचे सदस्य म्हणून निवड झाली होती. एप्रिल 2022 पासूनच ते UPSC चे हंगामी  अध्यक्ष म्हणून कर्तव्य पार … Read more

सिद्धरामय्या दुसऱ्यांदा होणार कर्नाटकच्या मुख्यमंत्री; तर डी. के. शिवकुमार होणार उपमुख्यमंत्री

https://timesofindia.indiatimes.com

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे दुसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, तर कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांची निवड केली. मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी कार्यक्रम 20 मे रोजी पार पडणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने … Read more

MIT-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये आशियातील पहिली उपसमुद्र संशोधन प्रयोगशाळा पुणे येथे होणार स्थापन

प्रयोगशाळेचा उद्देश :- MIT-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (WPU) ने जागतिक तेल आणि वायू उद्योगासाठी बहु-अनुशासनात्मक प्रतिभा वाढवणे हा या प्रयोगशाळेचा उद्देश आहे. ही अशाप्रकारची आशियातील पहिली उपसमुद्र संशोधन प्रयोगशाळा पुणे येथे तयार केली आहे. ही प्रयोगशाळा अकर सोल्युशन्सच्या सहकार्याने तयार करण्यात आली आहे. प्रयोगशाळेत अत्याधुनिक सुविधे असून प्रयोगशाळेचा उद्देश जागतिक तेल आणि वायू उद्योगासाठी वास्तविक जगाचा … Read more

1 May 2023 : Daily चालू घडामोडी Oneliner नोट्स

महाराष्ट्र राज्याचा 63 व्या वर्धापन दिन आज 1 मे रोजी राज्यभर साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्याची 1 मे 1960 रोजी स्थापना करण्यात आली होती. महाराष्ट्र दिनापासून मुंबईच्या मेट्रो रेल्वेतून ज्येष्ठ नागरिकांना, दिव्यांगांना तसेच विद्यार्थ्यांना प्रवासात 25 टक्के सवलत देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा केली आहे. राज्य सरकार तर्फे येत्या एक आणि दोन जूनला रायगडावर … Read more

देशात 13 राज्यपालांच्या नवीन नियुक्त्या.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये 13 राज्यांमध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती केली. भारतीय राज्यघटनेच्या कलम 155 नुसार भारताचे राष्ट्रपती राज्यांच्या राज्यपालाची नियुक्ती करतात. तसेच भारतीय राज्यघटनेच्या कलम 159 नुसार राज्यपालाला पद ग्रहण करताना त्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या समक्ष शपथ घ्यावी लागते. राज्यपालांच्या शपथेचा नमुना कलम 159 मध्ये दिला आहे. जाणून घेऊया कोणत्या … Read more

7 एप्रिल : जागतिक आरोग्य दिन

7 एप्रिललाच जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो ? जागतिक आरोग्यविषयक समस्यांविषयी विशेष कार्य करणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी करण्यात आली त्यामुळे दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. कधी पासून जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात येतो ? जागतिक आरोग्य संघटनेद्वारे घोषित केल्यानुसार पहिला जागतिक आरोग्य … Read more