Samantha Harvey wins 2024 Booker Prize ब्रिटीश लेखिका सामंथा हार्वे यांनी जिंकला बुकर पुरस्कार 2024 पुरस्कार.

https://www.indiatodayne.in/

ब्रिटीश लेखिका समंथा हार्वे यांना त्यांच्या “ऑर्बिटल” या कादंबरीसाठी प्रतिष्ठित बुकर पुरस्कार 2024 मिळाला आहे. हा पुरस्कार सोहळा 12 नोव्हेंबर 2024 रोजी झाला. हार्वेचे पुस्तक हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील जीवनाचे अनोखे अन्वेषण आहे. हे मानवी कनेक्शन आणि पृथ्वीच्या सौंदर्यावर प्रतिबिंबित करते. ही कादंबरी त्यांनी कोविड-१९ लॉकडाउन दरम्यान लिहिली. त्यांची ही पाचवी कादंबरी आहे. कादंबरी विषयी … Read more

Coco Gauff wins WTA Finals title | WTA फायनल्स | कोको गॉफने जिंकली WTA फायनल्स टेनिस स्पर्धा जिंकली

https://telanganatoday.com/

WTA फायनल्स | कोको गॉफने जिंकली WTA फायनल्स टेनिस स्पर्धा जिंकली 🔰 WTA फायनल्स ही WTA टूरची सीझन-एंड चॅम्पियनशिप आहे. 🔰 महिलांच्या वार्षिक कॅलेंडरमधील चार प्रमुख स्पर्धांनंतरची ही सर्वात महत्त्वाची टेनिस स्पर्धा आहे, कारण त्यामध्ये संपूर्ण हंगामातील त्यांच्या निकालांवर आधारित शीर्ष आठ एकेरी खेळाडू आणि शीर्ष आठ दुहेरी खेळाडू सहभागी होतात.  🔰 अमेरिकेच्या कोको गॉफने चीनच्या … Read more

Unified Pension Scheme (UPS) | एकात्मिक निवृत्तीवेतन योजनेला मंजुरी

https://www.shaleyshikshan.in/

एकीकृत पेन्शन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी केंद्रीय मंत्रीमंडळाने UPS (Unified Pension Scheme) अर्थात एकात्मिक निवृत्तीवेतन योजनेला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यांतर 1 नोव्हेंबर 2005 रोजी आणि त्यानंतर नियुक्ती झालेल्या सुमारे 8.5 लाखांहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला या योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 10 वर्षे सेवा दिलेल्यांना किमान 10 हजार रुपये … Read more

NIRF Ranking 2024 | NIRF रँकिंग 2024

http://www.nirfindia.org

NIRF Ranking 2024 | NIRF रँकिंग 2024 ● केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नुकतीच राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क (National Institutional Ranking Framework, NIRF) जाहीर केले आहे. दरवर्षी जाहीर होणाऱ्या एनआयआरएफ रॅंकींगमध्ये विविध मानदंडांच्या आधारे भारतातील उच्च शिक्षण संस्थांचे मुल्यांकन आणि रॅंकींग केले जाते.  ● या वर्षी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) ने NIRF रँकिंग 2024 … Read more

Ravi Agrawal Appointed CBDT Chairman | केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (CBDT) अध्यक्षपदी रवी अग्रवाल यांची नियुक्ती

jagran.com

● भारतीय महसूल सेवेच्या (आयआरएस) 1988 तुकडीचे अधिकारी रवी अग्रवाल यांची केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ● सीबीडीटीचे विद्यमान अध्यक्ष नितीन गुप्ता यांचा विस्तारित कार्यकाळ काल 30 जून रोजी संपला आहे. ● सीबीडीटी ही आयकर खात्याची प्रशासकीय संस्था आहे. ● पुढील वर्षी होणार फेरनियुक्ती ● सीबीडीटीचे नवे अध्यक्ष अग्रवाल यांचा … Read more

राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती | Sujata Saunik Appointed Maharashtra Chief Secretary

https://www.indianmandarins.com/

●राज्याच्या मुख्य सचिवपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यांच्या नियुक्तीचा आदेश 30 जून रोजी निघणात आहे. ●विद्यमान मुख्य सचिव नितीन करीर हे रविवारी निवृत्त होत आहेत. ●मुख्य सचिवपदी विराजमान होणाऱ्या त्या राज्याच्या पहिल्या महिला अधिकारी असतील. ●सध्या त्या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. ● त्यांचे पती मनोज सैनिक मुख्य … Read more

Sunil Chhetri : Indian Football Icon announces retirement | भारताचा दिग्गज फुटबॉलपटू सुनील छेत्रीने जाहीर केली निवृत्ती.

https://www.the-aiff.com

दिग्गज फुटबॉलपटू सुनील छेत्रीने आज निवृत्तीची घोषणा केली आहे. 6 जून रोजी कुवेत विरुद्धच्या फिफा विश्वचषक पात्रता सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. छेत्रीचा हा शेवटचा सामना कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर होणार आहे.भारतासाठी सर्वाधिक गोल, सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू सुनील छेत्री आहे. भारताकडून छेत्रीने 94 गोल केले. गोल करण्यामध्ये जगात चौथ्या स्थानी … Read more

21 April Current Affairs Notes | 21 एप्रिल चालू घडामोडी नोट्स

21 एप्रिल चालू घडामोडी नोट्स ● व्हाईस अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी हे देशाचे नवे नौदल प्रमुख.सध्याचे नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार हे 30 एप्रिल रोजी निवृत्त झाल्यावर दिनेश कुमार त्रिपाठी नवीन पदभार स्वीकारतील. व्हाईस अॅडमिरल त्रिपाठी, सैनिक स्कूल, रेवाचे माजी विद्यार्थी, सध्या नौदल उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. अॅडमिरल कुमार जेव्हा पद सोडतील, तेव्हा त्रिपाठी … Read more

14 April Current Affairs Notes | 14 एप्रिल चालू घडामोडी नोट्स

14 एप्रिल चालू घडामोडी नोट्स ● भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती साजरी.➤ भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी त्यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. परदेशातून उच्च शिक्षण घेऊन परतल्यानंतर डॉ. आंबेडकर यांनी 1923 मध्ये वकिलीस सुरुवात केली होती. त्यास 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त उभारण्यात आलेल्या … Read more

4 April Current Affairs Notes | 4 एप्रिल चालू घडामोडी नोट्स

4 एप्रिल चालू घडामोडी नोट्स ● अग्नी-प्राईम बॅलेस्टिक क्षेपणास्राची यशस्वी चाचणीअग्नी-प्राईम बॅलेस्टिक क्षेपणास्राची ओडिशाच्या किनारपट्टीवरील डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम बेटावरून चाचणी घेतली. अग्नि-पी हे ड्युअल रिडंडंट नेव्हिगेशन आणि मार्गदर्शन प्रणालीसह दोन-स्टेज कॅनिस्टराइज्ड सॉलिड प्रोपेलंट बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. त्याची श्रेणी 1,000-2,000 km आहे आणि जून 2021 मध्ये प्रथमच त्याची चाचणी घेण्यात आली. हे सर्व आधीच्या अग्नी मालिकेच्या … Read more