19 जानेवारी दिनविशेष | 19 January DinVishesh | 19 January Important Facts

19 जानेवारी – घटना 1839: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने एडनचा ताबा घेतला. 1903: अमेरिकेचे अध्यक्ष थिओडोर रुझव्हेल्ट यांनी इंग्लंडचे राजे एडवर्ड (सातवे) यांना बिनतारी संदेश पाठवला. अटलांटिक महासागरापार पाठवलेला हा पहिला बिनतारी संदेश होता. 1942: दुसरे महायुद्ध – जपानी सैन्याने ब्रह्मदेशवर आक्रमण केले. 1949: पुणे नगरपालिका व उपनगरपालिका विसर्जित होऊन पुणे महानगरपालिका स्थापन झाली. 1949: क्यूबाने इस्त्रायला मान्यता दिली. 1954: कोयना … Read more

18 जानेवारी दिनविशेष | 18 January DinVishesh | 18 January Important Facts

18 जानेवारी – घटना 1778: कॅप्टन जेम्स कूक हे हवाई बेटांवर पोचणारे पहिले युरोपियन ठरले. 1911: युजीन बी. इलाय यांनी सॅन फ्रान्सिस्कोच्या बंदरात उभ्या असलेल्या यु. एस. एस. पेनसिल्व्हेनिया या जहाजावर विमान उतरवले. जहाजावर विमान उतरण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. 1956: संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईमध्ये गोळीबार. यात 10 लोक ठार, 250 जखमी, दंगल वाढल्याने 24 तास कर्फ्यू … Read more

डिसेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिन | Important Days in December

डिसेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिन ● 1 डिसेंबर: जागतिक एड्स दिन➤ दरवर्षी 1 डिसेंबर हा ‘जागतिक एड्स दिवस’ म्हणून साजरा केला जातो. एचआयव्ही/एड्सबद्दल जागरूकता वाढविणे, या आजारांमुळे प्राण गमावलेल्यांचे स्मरण करणे तसेच एचआयव्हीग्रस्त लोकांसोबत एकजूट दर्शविण्यासाठी हा दिन एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ प्रदान करतो.➤ 2023 सालची संकल्पनाः ‘समुदायांना नेतृत्व करू द्या !’ (Let Communities Lead!) ● 2 … Read more

17 जानेवारी दिनविशेष | 17 January DinVishesh | 17 January Important Facts

17 जानेवारी – घटना 1773: कॅप्टन जेम्स कुक यांनी अंटार्क्टिक वृत्त पार केले. 1912: रॉबर्ट फाल्कन स्कॉट दक्षिण ध्रुवावर पोहचले. 1945: दुसरे महायुद्ध – रशियन फौजांनी पोलंडमधील वॉर्सा शहर उद्ध्वस्त केले. 1946: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (United Nations Security Council) पहिली बैठक झाली. 1956: बेळगाव – कारवर आणि बिदर जिल्ह्यातील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर … Read more

16 जानेवारी दिनविशेष | 16 January DinVishesh | 16 January Important Facts

16 जानेवारी – घटना 1660: रुस्तुम झमान आणि फाजल खान हे आदिलशहाचे सेनापती शिवाजी महाराजांवर चालुन आले आणि पराभूत होऊन परत गेले. 1666: नेताजी पालकर वेळेवर न आल्याने पन्हाळगड जिंकण्याचा शिवाजीराजांचा डाव फसला. 1681: छत्रपती संभाजी राजे यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला. 1905: लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली, तेव्हा वायभंगाच्या चळवळीत देशभक्तानी वंदे मातरम् चा … Read more

15 जानेवारी दिनविशेष | 15 January DinVishesh | 15 January Important Facts

15 जानेवारी – घटना 1559: राणी एलिझाबेथ (पहिली) यांची इंग्लंडची राणी म्हणून वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे येथे राज्याभिषेक झाला. 1761: पानिपतचे तिसरे युद्ध संपले. 1861: एलिशा जी. ओटिस या संशोधकाला सुरक्षित उद्‌वाहकाचे (Lift) जगातील पहिले पेटंट मिळाले. 1889: द पेंबरटन मेडिसिन कंपनी या कंपनीची अटलांटा, जॉर्जिया, यू. एस. ए. येथे स्थापना झाली. ही कंपनी सध्या द कोका … Read more

14 जानेवारी दिनविशेष | 14 January DinVishesh | 14 January Important Facts

14 जानेवारी – घटना 1761: मराठे आणि अफगाणी यांमध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. दुसर्‍याच दिवशी संपलेल्या या युद्धात अफगाण्यांचा विजय झाल्यामुळे भारतीय इतिहासाचा चेहरामोहराच बदलुन गेला. 1923: विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली. 1948: लोकसत्ता हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले. 1994: मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला. 1998: ज्येष्ठ गायिका एम. … Read more

13 जानेवारी दिनविशेष | 13 January DinVishesh | 13 January Important Facts

13 जानेवारी – घटना 1610: गॅलिलियो यांनी गुरूचा चौथा उपग्रह कॅलीस्टोचा शोध लावला. 1889: नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेल्या शारदा नाटकाचा पहिला प्रयोग इंदूर येथे झाला. 1915: इटलीतील अवेझानो येथे भूकंप. 29,800 लोकांचे निधन. 1930: मिकी माऊसची चित्रकथा प्रथम प्रकाशित. 1953: मार्शल टिटो युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष झाले. 1957: हिराकुंड धरणाचे उद्घाटन झाले. 1964: कोलकता येथे … Read more

12 जानेवारी दिनविशेष | 12 January DinVishesh | 12 January Important Facts

12 जानेवारी – घटना 1705: सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी करण्यात आली. 1915: महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रस्ताव अमेरिकन संसदेने फेटाळला. 1931: सोलापूरचे क्रांतिवीर किसन सारडा, मल्लाप्पा धनशेट्टी व कुरबान हुसेन यांना फाशी देण्यात आली. 1936: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची त्रिवार घोषणा. 1997: सामाजिक कार्यकर्त्या गंगुताई पटवर्धन यांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे दिला … Read more

11 जानेवारी दिनविशेष | 11 January DinVishesh | 11 January Important Facts

11 जानेवारी – घटना 1787: विल्यम हर्षेल यांनी टिटानिया आणि ओबेरॉन या युरेनसच्या चंद्राचा शोध लावला. 1922: मधुमेहावर उपचार करण्यासाठी प्रथमच इन्सुलिनचा वापर करण्यात आला. 1942: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी कुआलालंपूर जिंकले. 1966: गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला. 1972: पूर्व पाकिस्तानचे बांगला देश असे नामकरण करण्यात आले. 1980: बुद्धिबळाच्या खेळात नायजेल शॉर्ट वयाच्या 14 व्या वर्षी … Read more