Post Office GDS Bharti 2026
Post Office GDS Recruitment 2026
Post Office GDS Bharti 2026.
Department of Posts, Ministry of Communication, Government of India.
Post Office GDS Recruitment 2026/India
Post GDS Recruitment 2026 for 28000+
GDS-Branch Post Master (BPM), GDS-Assistant Branch Post Master (ABPM) & Dak Sevak Posts.
Post Office GDS Bharti 2026
भारतीय डाक विभाग भरती 2026
भारतीय डाक विभागात 28000+जागांसाठी मेगाभरती जाहीर झाली असून. यात GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) & डाक सेवक असे एकूण 3 संवर्गांचे मिळून एकूण 28,000+ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही परीक्षा इच्छुक पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पहावी आणि आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. दि. 16 फेब्रुवारी 2026 (05:00 PM) रोजी अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे.
● जाहिरात क्र. :- 17-37/2025-GDS (Pt.I)
● एकूण जागा :- 28,000+ जागा
● पदाचे नाव & तपशील :-
पद क्र. – पदाचे नाव – पद संख्या
1) GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
2) GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
3) डाक सेवक
एकूण 28000+ जागा
● शैक्षणिक पात्रता :-
(i) 10वी उत्तीर्ण (ii) संगणकाचे ज्ञान (iii) सायकलिंगचे ज्ञान
● वयोमर्यादा :-
16 फेब्रुवारी 2026 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
● नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
● परीक्षा फी :-
General/OBC/EWS: 100/-[SC/ST/PWD/Transwomen/महिलाः फी नाही]
● अर्ज करण्याची पद्धत :- Online
● Online एक-वेळ नोंदणी करण्याची तारीख :- 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2026
● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 16 फेब्रुवारी 2026 (05:00 PM)
● अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख :- 18 ते 19 फेब्रुवारी 2026
● परीक्षा तारीख(CBT) :- अधिकृत संकेतस्थळावर नंतर कळविण्यात येईल.
● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा
● Online अर्ज लिंक :- Apply Online
● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा
● Age Calculator :-
● Telegram Channel Link :- JOIN NOW
● Whatsapp Channel Link :- JOIN NOW
The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे App वर उपलब्ध Test सिरीज तसेच नोट्स खालीलप्रमाणे
➤ चालू घडामोडी 2025 टॉप 500 प्रश्नांची Test सिरीज 29 ₹
➤ पोलीस भरती Test सिरीज 36 ₹
➤ पोलीस भरती 100+ प्रश्नपत्रिका संच 49₹
➤ 36 जिल्हा नोट्स 36₹
➤ मुंबई जिल्हा नोट्स 30₹
App Download करण्यासाठी येथे क्लिक करा
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here
महत्वपूर्ण नोकरी Updates खाली पहा
RRB Group D Bharti 2026 | भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 22,000 जागांची मेगाभरती
Beed Police Patil Bharti 2026 | बीड जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या 1178 जागांची भरती जाहीर