चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 23 | Current Affairs Special Test 23

चालू घडामोडी TEST : 15 एप्रिल 2023

सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

मित्रांनो आम्ही तुम्हाला गुणवत्तापूर्ण आणि परिक्षाभिमुख असे अतिमहत्त्वाच्या Free Test देत आहोत.

आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या जातील त्या देखील रोजच्या रोज सोडवा.

त्यासोबतच आपल्या वेबसाईटवर दररोज चालू घडामोडी बातम्या टाकल्या जातात त्या देखील दररोज पाहत जावा. वेबसाईट रोज Google वर सर्च करा.

मागील चालू घडामोडी स्पेशल टेस्ट सोडवली का ?  


TEST 19 Click Here
Test 20 Click Here
Test 21 Click Here
Test 22 Click Here

आजची चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 23 – 15 April 2023 – लगेच सोडवा.


खालील Start बटन वर Click करा.

/10
4751

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 23 | Current Affairs Special Test 23

1 / 10

मध्य प्रदेशातील —– हा जिल्हा नाविन्यपूर्ण 5G तंत्रज्ञान तैनात करणारा भारतातील पहिला महत्त्वाकांक्षी जिल्हा ठरला आहे.

2 / 10

—- येथे ऑनलाइन गेमिंगमधील भारताचे पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यात येणार आहे.

3 / 10

महान तेलगू दिग्दर्शक कासिनाथनि विश्वनाथ अर्थात के. विश्वनाथ यांचे फेब्रुवारी 2023 मध्ये निधन (वय 92) झाले त्यांना कोणत्या वर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता ?

4 / 10

तुर्किये आणि सीरियामध्ये फेब्रुवारी 2023 मध्ये झालेल्या भूकंपामध्ये मदतीचा हात देत शोध आणि बचाव कार्य करण्यासाठी भारताने ‘——‘ सुरू केले.

5 / 10

—– या देशातील काळ्या समुद्राच्या किनार्यावरील मोक्याचे बंदर शहर असणाऱ्या ओडेसा शहराला युनेस्कोने धोक्याच्या ठिकाणचा जागतिक वारसा (World Heritage in Danger) म्हणून घोषित केले आहे.

6 / 10

संयुक्त राष्ट्र (UN) च्या स्पेशलाइज्ड एव्हिएशन एजन्सीच्या एअर ट्रान्सपोर्ट कमिटी (ATC) चे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे ?

7 / 10

इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटिक्स (FIPRESCI) ने खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट म्हणून घोषित केले आहे ?

8 / 10

जानेवारी 2023 मध्ये NCERT ने “—–” हे भारतातील पहिले राष्ट्रीय मूल्यांकन नियामक अधिसूचित केले.

9 / 10

ऑक्टोबर 2022 मध्ये खालीलपैकी कोणते शीतपेय भारतीय बाजारपेठेत $1-बिलियन ब्रँड बनले आहे?

10 / 10

भारतीय स्पर्धा आयोग (CCI) चे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली (Oct. 2022) ?

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

3 thoughts on “चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 23 | Current Affairs Special Test 23”

Leave a Comment