Daily Current Affairs Quiz 6 December 2025 | चालू घडामोडी Quiz 6 डिसेंबर 2025

Daily Current Affairs Quiz 6 December 2025
चालू घडामोडी Quiz : 6 डिसेंबर 2025

● चालू घडामोडी Quiz : 6 डिसेंबर 2025 सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करून चालू घडामोडी Test सोडवा.

/12
254
Created by chalughadamodimpsc

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

Daily Current Affairs Quiz 6 December 2025

1 / 12

‘महापरिनिर्वाण दिवस’ अलीकडेच कधी साजरा करण्यात आला ?

2 / 12

कोणत्या राज्याने अलीकडेच कोळसा प्रकल्पांमध्ये ५-७% बांबू बायोमासचा वापर अनिवार्य केला आहे ?

3 / 12

नुकतेच विक्रमी तिसरे आयजीपीएल विजेतेपद कोणी जिंकले ?

4 / 12

भारताने अलीकडेच कोणत्या देशात फील्ड हॉस्पिटलची स्थापना केली आहे ?

5 / 12

कोणत्या देशाने अलीकडेच RELOS कराराला मान्यता दिली आहे ?

6 / 12

वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओजच्या खरेदीची घोषणा अलीकडेच कोणी केली ?

7 / 12

११ वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव अलीकडेच कुठे सुरू झाला ?

8 / 12

पर्प्लेक्सिटी एआय साठी अलिकडेच गुंतवणूकदार आणि राजदूत कोण बनले ?

9 / 12

  1. कोणत्या देशात अलीकडील शोधांमुळे ११,००० वर्षांपूर्वीचे नवपाषाणयुगीन जीवन उघड झाले आहे ?

10 / 12

एनसीसीएनच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

11 / 12

नुकताच कोणाला फिफा शांतता पुरस्कार देण्यात आला ?

12 / 12

नुकताच ACES २०२५ जीवनगौरव सन्मान कोणी जिंकला ?

Your score is

Daily Current Affairs, Daily Current Affairs Quiz, Current Affairs, Current Affairs Quiz, Current Affairs Test

शेवटी चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात दिले आहेत ते देखील नक्की वाचा. QUIZ तसेच वनलायनर चालू घडामोडी 2025 आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

Daily Current Affairs Quiz 2025 With Answers

6 डिसेंबर 2025 या दोन दिवसांचे सर्व महत्त्वाचे चालू घडामोडी यात समाविष्ट करण्यात आले आहे सर्वांनी जरूर सोडवा. आपल्या वेबसाईटवर दररोजच्या चालू घडामोडी अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे पाहणार आहोत.

हे चालू घडामोडी प्रश्नसराव स्पष्टीकरण (Explanation) सहित मिळतील. त्याचप्रमाणे चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात Quiz च्या शेवटी दिले आहेत ते देखील पाहून घ्या. दररोजच्या दररोज Quiz सोडवा. Quiz आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

मागील चालू घडामोडी Test खालीलप्रमाणे

चालू घडामोडी Test : 5 डिसेंबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 4 डिसेंबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 3 डिसेंबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 2 डिसेंबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 1 डिसेंबर 2025 Click Here

नोव्हेंबर 2025 प्रश्न Click Here

ऑक्टोबर 2025 प्रश्न Click Here

महत्त्वाचे परीक्षा Updates खालीलप्रमाणे

Bombay High Court Clerk Bharti 2025 | मुंबई उच्च न्यायालय भरती लिपिक 1,332 पदांची मेगाभरती 2025

Bombay High Court Peon Bharti 2025 | मुंबई उच्च न्यायालय भरती (शिपाई/हमाल/फराश) 887 पदांची मेगाभरती 2025

दररोज वेबसाईटवर येऊन प्रश्न पाहत जावा. लिंक कुठेही मिळणार नाही.

Bombay High Court Stenographer Bharti 2025 | मुंबई उच्च न्यायालय भरती स्टेनोग्राफर पदाची भरती 2025

Bombay High Court Driver Bharti 2025 | मुंबई उच्च न्यायालय भरती वाहनचालक पदाची भरती 2025

रेल्वे ग्रुप D 17 Dec City Intimation Slip & हॉल तिकीट लिंक

DMER Bharti 2025 Result | वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात 1,107 जागांसाठी भरतीचा निकाल जाहीर

लेखा कोषागारे 2nd Waiting List जाहीर

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment