Bhumi Abhilekh Bharti 2025
महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात 903 जागांची भरती
Bhumi Abhilekh Recruitment 2025
Department of Land Records Maharashtra Recruitment 2025
Bhumi Abhilekh Bharti 2025. MAHA Bhulekh (i.e. Maharashtra Bhumi Abhilekh). Department of Land Records Maharashtra, Maharashtra Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2025, Maha Bhulekh Recruitment 2025 (Maha Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2025) for 903 Land Surveyor Posts.
महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात 903 जागांची सरळसेवा प्रवेशाने भरती जाहीर झाली असून. यात पुणे प्रदेश, कोकण प्रदेश मुंबई, नाशिक प्रदेश, छ. संभाजीनगर, अमरावती प्रदेश, नागपूर प्रदेश असे 6 प्रदेश/ विभाग मिळून एकूण 903 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही परीक्षा इच्छुक पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पहावी आणि आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. दि. 24 ऑक्टोबर 2025 रोजी अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे.
Bhumi Abhilekh Bharti 2025
भूमि अभिलेख विभाग भरती 2025
● जाहिरात क्र. :- 01/2025
● एकूण जागा :- 903 जागा
● पदाचे नाव & तपशील :-
पदाचे नाव :- भूकरमापक
| विभाग/प्रदेश | पद संख्या |
| पुणे प्रदेश | 83 |
| कोकण प्रदेश, मुंबई | 259 |
| नाशिक प्रदेश | 124 |
| छ. संभाजीनगर | 210 |
| अमरावती प्रदेश | 117 |
| नागपूर प्रदेश | 110 |
| एकूण 903 जागा |
● शैक्षणिक पात्रता :-
(i) स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा) किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (सर्वेक्षक) (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र.
● वयोमर्यादा :-
24 ऑक्टोबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
● नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
● परीक्षा फी :-
अमागास प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]
● अर्ज करण्याची पद्धत :- Online
● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 24 ऑक्टोबर 2025
● पूर्व परीक्षा तारीख(CBT) :- 13 & 14 नोव्हेंबर 2025
● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा
● Online अर्ज लिंक :- Apply Online
● अधिकृत वेबसाईट लिंक :- Click Here
● Telegram Channel Link :- JOIN NOW
● Whatsapp Channel Link :- JOIN NOW
The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे App वर उपलब्ध Test सिरीज तसेच नोट्स खालीलप्रमाणे
दिवाळी निमित्ताने 21 ते 24 ऑक्टोबर 2025 दरम्यान खालील प्रत्येक Test सिरीज / कोर्सवर 30% Extra Discount (कुपन कोड Diwali वापरा) 👇
➤ चालू घडामोडी 2024-25 IMP 500 प्रश्नांची Test सिरीज 29 ₹
➤ पोलीस भरती Test सिरीज 36 ₹
➤ पोलीस भरती 100+ प्रश्नपत्रिका संच 49₹
➤ 36 जिल्हा नोट्स 36₹
➤ मुंबई जिल्हा नोट्स 30₹
The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे App Download करण्यासाठी :- येथे क्लिक करा
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here
महत्त्वाच्या भरती Updates खालीलप्रमाणे
WCD महिला व बालविकास कल्याण विभाग तात्पुरती प्रतीक्षा यादी
WRD DV List जाहीर; सर्वांनी पाहून घ्या.
मिरा भाईंदर मनपा रिस्पॉन्स शीट उपलब्ध
Nagpur Mahanagar Palika Bharti 2025 Response Sheet | नागपूर महानगरपालिका भरती रिस्पॉन्स शीट उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक सरळसेवा भरती सन-2024 BMC अपात्र उमेदवार यादी.
RRB NTPC Bharti 2025 | भारतीय रेल्वेत 8,875 जागांची मेगाभरती जाहीर
IPPB Bharti 2025 | इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 348 जागांची भरती
ANSWER KEY BARTI, TRTI, SARTHI, MAHAJYOTI and ARTI
लेखा कोषागार सर्व विभाग अंतिम निवड यादी
चालू घडामोडी Test खालीलप्रमाणे
चालू घडामोडी Test : 18 ऑक्टोबर 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 17 ऑक्टोबर 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 16 ऑक्टोबर 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 15 ऑक्टोबर 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 14 ऑक्टोबर 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 13 ऑक्टोबर 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 12 ऑक्टोबर 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 11 ऑक्टोबर 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 10 ऑक्टोबर 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 9 ऑक्टोबर 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 8 ऑक्टोबर 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 7 ऑक्टोबर 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 6 ऑक्टोबर 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 15-20 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 13 & 14 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 12 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 11 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 10 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 9 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 8 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 7 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 6 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 5 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 4 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 3 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 2 ऑगस्ट 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 1 ऑगस्ट 2025 Click Here