Advertisement  of  Police and military training  program for BARTI and ARTI Institute | बार्टी आणि आर्टी संस्थेसाठी पोलिस आणि लष्करी प्रशिक्षण कार्यक्रमाची जाहिरात प्रसिद्ध

Advertisement  of  Police and military training  program for BARTI and ARTI Institute | बार्टी आणि आर्टी संस्थेसाठी पोलिस आणि लष्करी प्रशिक्षण कार्यक्रमाची जाहिरात.

Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute
(An Autonomous Institute of the Department of Social Justice and
Special Assistance, Government of Maharashtra)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था
(महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था)

The full form of BARTI is Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute. It is an autonomous institute of the Government of Maharashtra, operating under the Department of Social Justice and Special Assistance. 
BARTI was established in 1978 as “Dr. Babasaheb Ambedkar Samata Vichar Peeth” and later became autonomous under its current name in 2008. The institute is dedicated to promoting social justice, equity, and research related to the ideology and teachings of Dr. Babasaheb Ambedkar. 

जाहिरातीबाबतचे प्रसिद्धी पत्रक पुढीलप्रमाणे :- बार्टी व आर्टी या संस्थांमार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांकरिता पोलीस/सैन्य पदांच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम (अनिवासी) करिता उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याबाबत….

बार्टी व आर्टी या संस्थांमार्फत त्यांच्या लाभार्थी गटाच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासाकरिता विविध प्रकल्प, योजना राबविल्या जातात. तसेच सदर संस्थांच्या लाभार्थी गटातील युवक आणि युवतींकरिता विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात. स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांच्या अंमलबजावणीकरिता महाराष्ट्र शासनामार्फत सर्वंकष धोरण निश्चित करण्यात आले असून त्यानुसार बार्टी संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी पोलीस/सैन्य स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम (अनिवासी) योजनेकरिता स्पर्धा परीक्षा पूर्व मार्गदर्शन देऊन शासकीय नोकरीची संधी मिळावी म्हणून खाजगी नामांकित व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षण देणेकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरुपात अर्ज मागविण्यात येत आहेत.

सदर योजनेचा सविस्तर तपशील, शासन निर्णय आवश्यक कागदपत्रे इ. बाबतच्या अधिक माहितीकरिता या कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ ला भेट देऊन या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवरुनच ऑनलाईन स्वरुपात अर्ज करावेत. सदर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी निवड ही सामयिक प्रवेश परिक्षा (Common Entrance Test-CET) व्दारे गुणांकन पध्दतीने करण्यात येणार आहे.

पात्र व इच्छुक उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, आरक्षण व सीईटीमधील प्राप्त गुणांनुसार निवड करण्याचे अंतिम अधिकार स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम संनियंत्रण व Smartphone समिती यांचेकडे राहतील.

● अधिकृत संकेतस्थळ लिंक :- येथे क्लिक करा

● जाहिरात PDF :- येथे क्लिक करा

● ऑनलाइन अर्ज लिंक :- येथे क्लिक करा

Telegram Channel Link :- JOIN NOW

Whatsapp Channel Link :- JOIN NOW

Download Mobile App For Maharashtra Exam Test Series Click Here

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) च्या 5 मोफत Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here

स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here

स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here

स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here

स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here

महत्त्वाच्या भरती Updates खालीलप्रमाणे

PMC Teacher Bharti 2025 | पुणे महानगरपालिकेत शिक्षक पदाच्या 284 जागांसाठी भरती

Intelligence Bureau (IB) Bharti 2025 | केंद्रीय गुप्तचर विभागात 4,987 जागांसाठी मेगाभरती

Mahakosh Bharti 2025 Result | लेखा कोषागारे विभाग भरती 2025 निकाल (Rankwise Scores PDF and Normalized Scores PDF)

NMMC Bharti 2025 Response Sheet | नवी मुंबई महानगरपालिका भरती रिस्पॉन्स शीट

Kotwal Bharti 2025 | महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील पद भरती जाहिरात २०२५ Click Here (आज 25 जुलै अर्जाचा अखेरचा दिवस)

RRB Technician Bharti 2025 | भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदांच्या 6000+ जागांसाठी मेगाभरती Click Here

RRB ALP CBAT Official Mock Test Link Click Here

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 Final Result | महिला व बाल विकास विभाग भरती 2024 सर्व पदांचे अंतिम निकाल जाहीर

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment