चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 33 | Current Affairs Special Test 33

● आगामी MPSC, UPSC परिक्षेबरोबरच, TCS/IBPS पॅटर्नच्या सर्वच परीक्षा जसे की, PWD, WRD, सोलापूर महानगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद (ZP), पोलीस भरती तसेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी स्पेशल TEST

● मित्रांनो आम्ही तुम्हाला गुणवत्तापूर्ण आणि परिक्षाभिमुख असे अतिमहत्त्वाच्या Free Test देत आहोत.

● आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या आहेत त्या देखील रोजच्या रोज सोडवा. (चालू घडामोडी Test 1 ते 32 सोडवण्यासाठी वेबसाईटला नक्की भेट द्या)

● त्यासोबतच आपल्या वेबसाईटवर दररोज चालू घडामोडी बातम्या टाकल्या जातात त्या देखील दररोज पाहत जावा. वेबसाईट रोज Google वर सर्च करा.

● सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

/25
1264
Created by chalughadamodimpsc

Uncategorized

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 33

1 / 25

भारतातील पहिले मल्टि-मॉडल लॉजिस्टिक पार्क कोणत्या राज्यात विकसित करणार आहेत ?

2 / 25

भारतीय वंशाच्या मनप्रीत मोनिका सिंग या कोणत्या देशाच्या पहिल्या शीख महिला न्यायाधीश बनल्या आहेत ?

3 / 25

वसिफा नाझरीन ही कोणत्या देशाची पहिली गिर्यारोहक ठरली जीने जगातील दुसरे सर्वोच्च शिखर K2 (8611 मीटर उंची) सर केले ?

 

4 / 25

बँक दरावर आधारित सोन्याच्या किंमती सादर करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले?

(1)

5 / 25

जागतिक भूक निर्देशांक 2022 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे ?

6 / 25

टाइम्स पर्सन ऑफ द इयर 2022 म्हणून कोणाची निवड झाली ?

7 / 25

108 व्या इंडियन सायन्स काँग्रेस 2023 चे आयोजन कोठे करण्यात आले ?

 

 

 

8 / 25

फॉरेन्सिक पुरावे गोळा करणे अनिवार्य करणारे देशातील पहिले राज्य/केंद्रशासित प्रदेश पोलीस कोणते ?

9 / 25

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे (NCBC) अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली ?

10 / 25

भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून कोणाची बिनविरोध निवड करण्यात आली ?

11 / 25

देशातील पहिली बायो सेफ्टी लेव्हल-४ (BSL-4) लॅब ——- मध्ये स्थापन करण्यात येणार आहे.

12 / 25

नुकताच फेब्रुवारी 2023 मध्ये पार पडलेला 46 वा आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा कुठे पार पडला ?

13 / 25

पुरुषांच्या IPL क्रिकेट सामन्यांप्रमाणेच होणाऱ्या पहिल्या महिला प्रीमियर लीग लिलावात ——- ही सर्वाधिक महागडी खेळाडू ठरली.

14 / 25

कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा मानाचा ‘जनस्थान पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ कादंबरीकार ——- यांना जाहीर झाला आहे.

15 / 25

कोणत्या देशाने ‘हायबरी’ नावाची हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरु केली आहे ?

16 / 25

नुकताच फेब्रुवारी 2023 मध्ये जाहीर झालेल्या कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?

 

17 / 25

HDR 2021-22 शीर्षक म्हणजेच संकल्पना काय होती ?

18 / 25

भारतातील पहिले हरित तंत्रज्ञान आधारित ‘तंत्रज्ञान व्यवसाय इनक्युबेशन ‘ (i-TBI) कोणत्या संस्थेमध्ये स्थापन करण्यात येणार आहे ?

19 / 25

नुकताच फेब्रुवारी 2023 मध्ये जाहीर झालेल्या विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?

20 / 25

कोणते राज्य आरोग्य सेवा क्षेत्रात ड्रोन आणणारे पहिले भारतीय राज्य आहे ?

21 / 25

हाजीरा गुजरात येथे भारतातील पहिला आणि जगातील सर्वात मोठा कार्बन फायबर प्रकल्प/कारखाना बांधण्याची घोषणा कोणत्या कंपनीने केली आहे ?

22 / 25

––- ने भारतातील पहिली व्यावसायिक High-Throughput Satellite (HTS) ब्रॉडबँड सेवा सुरू केली आहे.

23 / 25

कोणत्या देशाने Qimingxing-50 या आपल्या पहिल्या पूर्णपणे सौर उर्जेवर चालणाऱ्या मोठ्या आकाराच्या (50m पंख विस्तार) मानवरहित हवाई वाहनाची/ड्रोनची (UAV) सप्टेंबर 2022 मध्ये यशस्वी चाचणी केली ?

24 / 25

शेहान करुणातिलका यांना कोणत्या कादंबरीसाठी 2022 सालचा बुकर पुरस्कार देण्यात आला ?

25 / 25

स्वतःचे हवामान बदल मिशन सुरू करणारे पाहिले राज्य कोणते ठरले आहे ?

Your score is

मागील चालू घडामोडी स्पेशल टेस्ट सोडवली का ?  
Test 32 Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment