चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 32 | Current Affairs Special Test 32

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 32

● आगामी MPSC, UPSC परिक्षेबरोबरच, TCS/IBPS पटर्नच्या सर्वच परीक्षा जसे की तलाठी, पशुसंवर्धन, नगर परिषद, जिल्हा परिषद (ZP), पोलीस भरती तसेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी स्पेशल TEST

● मित्रांनो आम्ही तुम्हाला गुणवत्तापूर्ण आणि परिक्षाभिमुख असे अतिमहत्त्वाच्या Free Test देत आहोत.

● आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या आहेत त्या देखील रोजच्या रोज सोडवा. (चालू घडामोडी Test 1 ते 31 सोडवण्यासाठी वेबसाईटला नक्की भेट द्या)

● त्यासोबतच आपल्या वेबसाईटवर दररोज चालू घडामोडी बातम्या टाकल्या जातात त्या देखील दररोज पाहत जावा. वेबसाईट रोज Google वर सर्च करा.

● सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

/10
3051
Created by chalughadamodimpsc

Uncategorized

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 32 | Current Affairs Special Test 32

1 / 10

भारताने ‘बुजी’ हा पूल कोणत्या देशात बांधला आहे ?

2 / 10

भारतीय स्पर्धा आयोग (CCI) च्या अध्यक्षपदी मे 2023 मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

3 / 10

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने 5 जून रोजीच्या जागतिक पर्यावरण दिनापूर्वी युवांना हवामान बदलासाठी एकत्रित करण्यासाठी कोणते मोबाइल अॅप्लिकेशन सुरू केले ?

4 / 10

● RBIद्वारे नियमन केल्या जाणाऱ्या संस्थांसाठी ग्राहक सेवा मानकांचे पुनरावलोकन करण्यासाठी RBI ने मे 2022 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती ?

5 / 10

जागतिक मत्स्यव्यवसाय दिन कधी साजरा केला जातो ?

6 / 10

जागतिक महासागर दिन कधी साजरा केला जातो ?

7 / 10

फेब्रुवारी 2023 च्या अखेरीस भारताची एकूण स्थापित अक्षय ऊर्जा क्षमता किती आहे ?

8 / 10

भारत संयुक्तपणे विकसित करीत असणारे सिटवे हे बंदर कोणत्या देशात आहे ?

9 / 10

भारतातील पहिले 24×7 सौरऊर्जेवर चालणारे गाव कोणते आहे ?

10 / 10

भारतातील सर्वात मोठे सौर शहर कोणते ?

Your score is

मागील चालू घडामोडी स्पेशल टेस्ट सोडवली का ?  
Test 31 Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

5 thoughts on “चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 32 | Current Affairs Special Test 32”

Leave a Comment