Thane Mahanagar Palika Bharti 2025-26
Thane Mahanagar Palika Recruitment 2025-26
ठाणे महापालिकेत चालक, इंजिनीयर आणि फायरमन या 708 पदांच्या रिक्त पदांच्या भरती साठी अर्ज मागविण्यात आले होते.
ठाणे महानगरपालिका आस्थापनेवरील गट ‘क’ प्रवर्गातील ‘अग्निशमन व अभियांत्रिकी’ विभागाकडील एकूण ०७ संवर्गातील रिक्त पदांची परीक्षा दि. ०१ व ०२ सप्टेंबर, या कालावधीत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा घेण्यात आलेली आहे.
७०८ पदांसाठी सुमारे २४ हजार अर्ज आले होते तर सर्व पदांची परीक्षा 1 आणि 2 सप्टेंबर 2026 रोजी पार पडली.
तर 4 सप्टेंबर रोजी प्रथम उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आली होती तर विद्यार्थ्यांच्या आक्षेपांनंतर आज 2nd रिस्पॉन्स शीट विद्यार्थ्यांच्या खात्यात उपलब्ध करून देण्यात आली असून विद्यार्थ्यांनी आपली रिस्पॉन्स शीट खालील लिंकवर क्लिक करून Download करून घ्यावी.
रिस्पॉन्स शीट Download लिंक : येथे क्लिक करा
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here
स्पेशल GK टेस्ट 6 सोडवली का ?
GK Test 6 Click Here