Talathi Bharti Hall Ticket || तलाठी भरती हॉल तिकीट उपलब्ध

Talathi Bharti Hall Ticket || तलाठी भरती हॉल तिकीट उपलब्ध

Talathi Hall Ticket
तलाठी भरती हॉल तिकीट उपलब्ध
Talathi Bharti
Maharashtra Talathi Exam Talathi Exam, Talathi Bharti Hall Ticket /Admit Card. Talathi Tickets Download Link
तलाठी परीक्षेचे हॉल तिकीट आले आहे. खालील लिंकवर Click करून Download करून घ्यावे.

परीक्षा दिनांक :-
17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर दरम्यान एकूण 3 टप्प्यांत परीक्षा होणार आहे.

महत्वाची नोंद:-
This Hall Ticket should be Printed in Color only. हे हॉल तिकीट फक्त रंगीत छापलेले असावे.

तलाठी भरती Admit Card उपलब्ध झाले आहे. 17 ऑगस्ट पासून परीक्षा सुरू होत आहे. मित्रांनो तलाठी परीक्षा प्रक्रिया एकूण 3 टप्प्यांत पार पडणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. ज्यांची परीक्षा 17 ते 22 ऑगस्ट दरम्यान म्हणजेच पहिल्या टप्प्यात आहे त्यांचे हॉल तिकिट आज (14 ऑगस्ट) दुपार पासून उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्वांनी चेक करून घ्या.

परीक्षा वेळापत्रकClick Here
हॉल तिकीट LinkDownload करा
Mock Test Link Click Here

मित्रांनो तलाठी परीक्षा प्रक्रिया एकूण 3 टप्प्यांत पार पडणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. ज्यांचे हॉल तिकीट आज नाही आले त्यांनी घाबरून जाऊ नये. त्यांची परीक्षा पुढील टप्प्यांत असू शकते. त्यामुळे घाबरून न जाता अभ्यास सूर ठेवावा. तसेच आपल्या www. chalughadamodimpsc. com या वेबसाईटवर दररोज Google सर्च करून Free टेस्ट देत चला. या टेस्ट रोजच्या रोज सोडवत चला. म्हणजे परीक्षेला दडपण येणार नाही आणि Time Management व्यवस्थित होईल. त्यामुळे रोजच्या रोज प्रश्नांचा सराव करा आणि तलाठी Post मिळवा.

अभ्यासक्रम (Syllabus) :-
मराठी 25 प्रश्न 50 गुण
इंग्रजी 25 प्रश्न 50 गुण
सामान्य ज्ञान (GK) 25 प्रश्न 50 गुण
बौद्धिक चाचणी/अंकगणित 25 प्रश्न 50 गुण

तलाठी भरती बद्दल थोडक्यात माहिती :-
मित्रांनो तलाठी भरती परीक्षा ऑनलाइन पद्धतीने (Computer Based Test) होणार असून ही परीक्षा TCS द्वारे घेतली जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी जास्तीतजास्त TCS पटर्नच्या मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडवाव्यात तसेच सर्व प्रश्नांचे विश्लेषण करावे. आपल्या वेबसाईटवर TCS पटर्ननुसार सराव मोफत TEST देखील दिल्या जातील. त्यादेखील दररोज सोडवा. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा.

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment