पशुसंवर्धन विभाग भरती जाहीर.

Pashusavardhan_Vibhag_Recruitment_2023

Pashusavardhan Vibhag Recruitment 2023 : पशुसंवर्धन विभाग अंतर्गत विविध पदे भरण्यासाठीची जाहिरात आली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. एकूण रिक्त जागा : 446 सरळसेवेने गट-क संवर्गाची भरती करावयाची पदे. पद क्र. १: पदनाम पशुधन पर्यवेक्षक (गट-क), वेतनश्रेणी एस ८, (२५५००-८११००) : पदांची संख्या- ३७६ पद क्र. २: पदनाम- वरिष्ठ लिपीक (गट-क), वेतनश्रेणी … Read more