राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात || MPSC Civil Services Combined Prelims Exam 2024
● महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- 2024 महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण 274 पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- 2024, रविवार, दिनांक 28 एप्रिल, 2024 रोजी महाराष्ट्रातील एकूण 37 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल ● संवर्ग :- राज्य सेवा – 205 जागा ● संवर्ग :- महाराष्ट्र … Read more