अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात भरती | Maha Food Bharti 2023
● महाराष्ट्र राज्यातील अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात पुरवठा निरीक्षक, गट-क, उच्चस्तर लिपिक, गट-क या पदांच्या एकूण 345 भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ● पुरवठा निरीक्षक, गट-क, उच्चस्तर लिपिक, गट-क या पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेस पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. ● महाराष्ट्र शासनाच्या अन्न, … Read more