
MIDC Hall Ticket
MIDC Hall Ticket. Maharashtra Industrial Development Corporation. MIDC HallTicket for Clerk Typist, Senior Accountant, Stenographer (Higher Grade), Stenographer (Lower Grade), Stenographer, Assistant, Executive Engineer (Civil), Deputy Engineer (Civil), Deputy Engineer (Electrical/Mechanical), Associate Designer, Deputy Designer, Deputy Chief Accounts Officer, Divisional Fire Officer, Assistant Engineer (Civil), Assistant Engineer (Electrical/Mechanical), Assistant Designer, Assistant Architect, Accounts Officer, Area Manager, Junior Engineer (Architectural), Junior Engineer (Electrical / Mechanical), Technical Assistant (Grade -2), Electrician (Grade-2), Pump Operator (Grade-2), Anurekhak, Assistant Draftsman, Surveyor, Filtration Inspector, Land Surveyor, Assistant Fire Officer, Junior Communications Officer, Driver, Electrical (Grade-2) (Automobile) & Fire Extinguisher Hall Ticket. MIDC Hall Ticket – MIDC Admit Card
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सरळसेवा भरती २०२३ अंतर्गत ३४ संवर्गातील पदांसाठी सरळसेवेद्वारे भरती करण्यासाठी दि. १४/०८/२०२३ रोजी जाहिरात प्रसिध्द केलेली असून दि.०२/०९/२०२३ ते दि.२५/०९/२०२३ या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.
त्याअनुषंगाने, म.औ.वि. महामंडळातील सरळसेवा भरती-२०२३ अंतर्गत गट-अ, गट-ब आणि गट-क या संवर्गातील एकूण ३४ संवर्गापैकी ११ संवर्गाची ऑनलाईन स्पर्धा परीक्षा दि.३०/०३/२०२४, दि. ०२/०४/२०२४ व दि.०३/०४/२०२४ या कालावधीत घेण्यात आलेली आहे. परीक्षा घेण्यात आलेल्या सदर ११ संवर्गापैकी लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, वरिष्ठ लेखापाल व लेखा अधिकारी या संवर्गातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण सन-२०२४ च्या तरतुदीनुसार वयाधिक ठरलेल्या पात्र उमेदवारांची परीक्षा तसेच उर्वरीत २३ संवर्गाच्या परीक्षा दि.१०/०७/२०२५, दि. ०६/०८/२०२५ व दि.०८/०८/२०२५ ते दि. १०/०८/२०२५ या कालावधीत घेणेबाबतचे नियोजन करण्यात आले आहे.
MIDC भरती 2023 चे प्रवेश प्रमाणपत्र आज उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
लिपिक टंकलेखक गट – क, चालक यंत्र चालक गट क, लघुटंकलेखक गट – क, लघुलेखक (निम्न श्रेणी) गट – क, क्षेत्र व्यवस्थापक गट ब, सहायक गट-क, पंपचालक (श्रेणी २) गट-क, भूमापक गट – क, वीजतंत्री (श्रेणी- २) गट – क, जोडारी (श्रेणी – २) गट – क, सहायक आरेखक गट क, अनुरेखक गट – क, गाळणी निरिक्षक गट-क, अग्निशमन विमोचक गट- क, वीजतंत्री – श्रेणी २ (ऑटोमोबाईल) गट क, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट – क, तांत्रिक सहायक (श्रेणी २) गट क, उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी) गट – अ, सहायक अभियंता (विद्युत / यांत्रिकी) गट – ब, उप मुख्य लेखा अधिकारी गट – अ, विभागीय अग्निशमन अधिकारी गट अ, सहायक अग्निशमन अधिकारी गट- क, वरिष्ठ लेखापाल गट – क, लेखा अधिकारी गट – ब, सहायक अभियंता (स्थापत्य) गट – ब, सहायक वास्तुशास्त्रज्ञ गट – ब, कनिष्ठ संचार अधिकारी गट क
30 मार्च त 3 एप्रिल 2024 दरम्यान काही पदांची परीक्षा पार पडली. आज दिनांक 4 जुलै 2025 रोजी उर्वरित जवळपास 27 संवर्गापैकी काही पदांचे हॉल तिकीट उपलब्ध होणार असून लवकरच बाकी पदांचे हॉल तिकीट देखील टप्प्याटप्प्याने उपलब्ध होतील. परीक्षा 10 जुलै ते 10 ऑगस्ट 2025 दरम्यान पार पडणार आहे. खाली परीक्षा वेळापत्रक, अभ्यासक्रम तसेच हॉलतिकीट Download करण्यासाठी चे लिंक दिले आहे. सर्वांनी पाहून घ्यावे.
प्रवेशपत्र Download Link | Download Now |
संवर्गनिहाय नवीन वेळापत्रक | Download Timetable |
पहा अभ्यासक्रम | Download Syllabus |
पहा संपूर्ण जाहिरात | Download Advertisement |
● Telegram Channel Link :- JOIN NOW
● Whatsapp Channel Link :- JOIN NOW
● Download Mobile App For Maharashtra Exam Test Series Click Here
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here
महत्त्वाच्या भरती खालीलप्रमाणे
SSC MTS Bharti 2025 जाहीर | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांची मेगाभरती Click Here
SBI PO Bharti 2025 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 541 जागांची भरती Click Here
SSC CHSL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3131 जागांसाठी भरती Click Here
DTP Maharashtra Bharti 2025 | महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 154 जागांची भरती
SSC CGL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14,582 जागांसाठी मेगाभरती Click Here
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरती Click Here
चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 135 जागांची भरती Click Here
चालू घडामोडी Quiz :-
चालू घडामोडी Test : 29 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 28 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 27 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 26 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 25 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 24 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 23 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 23 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 22 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 21 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 20 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 19 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 18 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 17 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 16 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 15 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 14 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 13 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 12 जून 2025 Click Here