Indian Post Office GDS Bharti 2024 | भारतीय डाक विभागात 44,228 जागांसाठी मेगा भरती
Post Office GDS Bharti 2024 भारतीय डाक विभाग भरती 2024 ● पदाचे नाव & तपशीलः पद क्र. – पदाचे नाव – पद संख्या 1) GDS – ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) 2) GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) ● वरील दोन्ही पदनामांची एकूण पदे 44,228 आहेत. ● शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स … Read more