25 जानेवारी दिनविशेष | 25 January DinVishesh | 25 January Important Facts

25 जानेवारी – घटना 1755: मॉस्को विद्यापीठाची स्थापना झाली. 1881: थॉमस अल्वा एडिसन आणि अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी ओरिएंटल टेलिफोन कंपनीची स्थापना केली. 1919: पहिले महायुद्ध संपल्यानंतर लीग ऑफ नेशन्सची स्थापना झाली. 1941: प्रभात चा शेजारी हा चित्रपट रिलीज झाला. 1971: हिमाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला व ते भारताचे 18 वे राज्य बनले. 1982: आचार्य विनोबा भावे यांना भारतरत्‍न प्रदान. … Read more

24 जानेवारी दिनविशेष | 24 January DinVishesh | 24 January Important Facts

24 जानेवारी – घटना 1848: कॅलिफोर्निया गोल्डरश – कॅलिफोर्नियातील सटर्स मिल येथे एका ओढ्यात जेम्स मार्शल नावाच्या माणसाला मोठ्या प्रमाणात सोने सापडले. 1857: दक्षिण आशियातील पहिल्या विद्यापीठाची कोलकाता येथे स्थापना झाली. 1862: बुखारेस्ट ही रुमानियाची राजधानी करण्यात आली. 1901: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. 1916: नागरी स्वातंत्र्यावर आक्रमण होते या कारणामुळे अमेरिकन सर्वोच्‍च न्यायालयाने प्राप्तिकर घटनाबाह्य ठरविला. … Read more

23 जानेवारी दिनविशेष | 23 January DinVishesh | 23 January Important Facts

23 जानेवारी : घटना 1565: विजयनगर साम्राज्याची अखेर. 1708: छत्रपती शाहू महाराजांनी स्वत:ला राज्याभिषेक करवून घेतला. त्याच दिवशी सातारा ही राज्याची नवी राजधानी जाहीर केली गेली. 1849: डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल ही वैद्यकशास्त्रातील पहिल्या God’s पदवीधर बनल्या. #1st 1932: प्रभात च्या अयोध्येचा राजा ची हिन्दी आवृत्ती अयोध्याका राजा मुंबईत प्रदर्शित झाली. 1943: दुसरे महायुद्ध – ब्रिटिश सैन्याने लिबीयाची राजधानी त्रिपोली शहर … Read more

22 जानेवारी दिनविशेष | 22 January DinVishesh | 22 January Important Facts

22 जानेवारी – घटना 1901: राणी व्हिक्टोरियाच्या निधनानंतर 7 वा एडवर्ड हा इंग्लंडचा राजा झाला. 1924: रॅम्से मॅकडोनाल्ड इंग्लंडचे पंतप्रधान बनले. ब्रिटनमधे मजूरपक्ष प्रथमच सत्तेवर आला. 1947: भारतीय घटनेची रूपरेषा कशी असावी याविषयीचा ठराव घटना समितीत मंजूर झाली. 1963: डेहराडून येथे अंधांसाठी राष्ट्रीय ग्रंथालय स्थापन केले. 1971: सर्व मित्र सिकरी यांनी भारताचे 13 वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. 1999: ऑस्ट्रेलियन धर्मप्रसारक … Read more

21 जानेवारी दिनविशेष | 21 January DinVishesh | 21 January Important Facts

21 जानेवारी – घटना 1761: थोरले माधवराव पेशवे यांनी वयाच्या 16 व्या वर्षी पेशवाईची सूत्रे हाती घेतली. 1793: राजद्रोहाच्या गुन्ह्यात दोषी आढळल्याबद्दल फ्रान्सचा राजा 16 वा लुई याचा गिलोटिनवर वध करण्य़ात आला. 1805: होळकर व जाट सैन्याने भरलपूर येथे इंग्रजांचा पराभव केला. 1846: डेली न्यूज वृत्तपत्राचा पहिला अंक डिकन्स यांचा संपादनाखाली प्रकाशित झाला. 1961: इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि त्यांचे पती … Read more

20 जानेवारी दिनविशेष | 20 January DinVishesh | 20 January Important Facts

20 जानेवारी – घटना 1841: युनायटेड किंगडमने हाँगकाँगचा ताबा घेतला. 1937: फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट यांनी अमेरिकेचे 32 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. यानंतर 20 जानेवारीलाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी करण्याची प्रथा पडली. 1944: दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनच्या रॉयल एअर फोर्सने बर्लिन शहरावर 2,300 टन बॉम्ब टाकले. 1948: महात्मा गांधींची हत्या करण्याचा चौथा प्रयत्‍न झाला. 1957: आशियातील पहिली अणुभट्टी पंतप्रधान पंडित … Read more

19 जानेवारी दिनविशेष | 19 January DinVishesh | 19 January Important Facts

19 जानेवारी – घटना 1839: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने एडनचा ताबा घेतला. 1903: अमेरिकेचे अध्यक्ष थिओडोर रुझव्हेल्ट यांनी इंग्लंडचे राजे एडवर्ड (सातवे) यांना बिनतारी संदेश पाठवला. अटलांटिक महासागरापार पाठवलेला हा पहिला बिनतारी संदेश होता. 1942: दुसरे महायुद्ध – जपानी सैन्याने ब्रह्मदेशवर आक्रमण केले. 1949: पुणे नगरपालिका व उपनगरपालिका विसर्जित होऊन पुणे महानगरपालिका स्थापन झाली. 1949: क्यूबाने इस्त्रायला मान्यता दिली. 1954: कोयना … Read more

18 जानेवारी दिनविशेष | 18 January DinVishesh | 18 January Important Facts

18 जानेवारी – घटना 1778: कॅप्टन जेम्स कूक हे हवाई बेटांवर पोचणारे पहिले युरोपियन ठरले. 1911: युजीन बी. इलाय यांनी सॅन फ्रान्सिस्कोच्या बंदरात उभ्या असलेल्या यु. एस. एस. पेनसिल्व्हेनिया या जहाजावर विमान उतरवले. जहाजावर विमान उतरण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. 1956: संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईमध्ये गोळीबार. यात 10 लोक ठार, 250 जखमी, दंगल वाढल्याने 24 तास कर्फ्यू … Read more

17 जानेवारी दिनविशेष | 17 January DinVishesh | 17 January Important Facts

17 जानेवारी – घटना 1773: कॅप्टन जेम्स कुक यांनी अंटार्क्टिक वृत्त पार केले. 1912: रॉबर्ट फाल्कन स्कॉट दक्षिण ध्रुवावर पोहचले. 1945: दुसरे महायुद्ध – रशियन फौजांनी पोलंडमधील वॉर्सा शहर उद्ध्वस्त केले. 1946: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (United Nations Security Council) पहिली बैठक झाली. 1956: बेळगाव – कारवर आणि बिदर जिल्ह्यातील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर … Read more

16 जानेवारी दिनविशेष | 16 January DinVishesh | 16 January Important Facts

16 जानेवारी – घटना 1660: रुस्तुम झमान आणि फाजल खान हे आदिलशहाचे सेनापती शिवाजी महाराजांवर चालुन आले आणि पराभूत होऊन परत गेले. 1666: नेताजी पालकर वेळेवर न आल्याने पन्हाळगड जिंकण्याचा शिवाजीराजांचा डाव फसला. 1681: छत्रपती संभाजी राजे यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला. 1905: लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली, तेव्हा वायभंगाच्या चळवळीत देशभक्तानी वंदे मातरम् चा … Read more