Daily Current Affairs Notes || Daily चालू घडामोडी नोट्स || 19 July 2023
स्पेनच्या कार्लोस अल्कराझने पटकावले विम्बल्डन ग्रँडस्लॅम विजेतेपद. स्पेनच्या कार्लोस अल्कराझने प्रबळ प्रतिस्पर्धी नोव्हाक जोकोव्हिचचा विम्बल्डन स्पर्धेत 5 सेट मध्ये पराभव करत विजेतेपद पटकावले. अल्कराझने प्रबळ प्रतिस्पर्धी नोव्हाक जोकोव्हिचचा 1-6, 7-6 (8-6), 6-1, 3-6, 6-4 असा विजय मिळविला. 20 वर्षीय कार्लोस अल्कराझचे हे कारकीर्दीतील पहिले विम्बल्डन तर एकूण दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले आहे. मागील वर्षी कार्लोस … Read more