7 जानेवारी दिनविशेष | 7 January DinVishesh | 7 January Important Facts

7 जानेवारी – घटना 1610: गॅलेलिओ यांनी दुर्दार्शीच्या सहाय्याने इयो, युरोपा, गॅनिमिडी आणि कॅलिस्टो या गुरूच्या चार उपग्रहांचा शोध लावला. 1680: मुंबई कौन्सिलने शिवाजी महारांजाबरोबर करायच्या कराराचा मसुदा तयार केला. 1789: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन निवडून आले. 1922: पंजाब केसरी लाला लजपतराय आणि त्यांचे सहकारी पंडित संतानम यांना राजद्रोहाच्या आरोपावरुन 18 महिन्यांची शिक्षा झाली. 1927: न्यूयॉर्क ते लंडन … Read more

6 जानेवारी दिनविशेष | 6 January DinVishesh | 6 January Important Facts

6 जानेवारी – घटना 1665: शिवाजी महाराजांनी सूर्यग्रहणाच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ व सोनोपंत विश्वनाथ डबीर यांची सुवर्णतुला केली. 1673: कोंडाजी फर्जद यांनी फक्त 60 मावळ्यांच्या मदतीने पन्हाळा किल्ला जिंकला आणि महाराजांचे 13 वर्षाचे स्वप्न पूर्ण झाले. 1832: पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रजी व मराठीतील पहिले साप्ताहिक वृत्तपत्र दर्पण सुरू केले. 1838: सॅम्युअल मॉर्स यांनी तारयंत्राचा शोध लावला. 1907: मारिया माँटेसरी … Read more

5 जानेवारी दिनविशेष | 5 January DinVishesh | 5 January Important Facts

5 जानेवारी – घटना ● 1664 : छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या सीमेवर पोहोचले. त्यांनी सुरतेचा सुभेदार इनायत खान याला खंडणी देण्यासाठी निरोप पाठविला. ● 1671 : छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांकडून साल्हेर काबीज केले. ● 1832 : दर्पण या मराठी वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित. ● 1919 : द जर्मन वर्कर्स पार्टीची स्थापना. या पार्टीचे पुढे नाझी पार्टीत रुपांतर झाले. ● … Read more

4 जानेवारी दिनविशेष | 4 January DinVishesh | 4 January Important Facts

4 जानेवारी – घटना ● 1493 : क्रिस्तोफर कोलंबस त्यांच्या पहिल्या सफरीच्या शेवटी नव्या जगातून परत निघाले. ● 1641 : कर भरायला नकार देणार्‍या लोकप्रतिनिधींना पकडण्यासाठी इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स हे हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये शिरले. या अभूतपूर्व घटनेची परिणती यादवी युद्धात झाली. त्यात चार्ल्स यांचा पराभव होऊन मग त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. ● 1847 : सॅम्युअल कॉल्टने … Read more

3 जानेवारी दिनविशेष | 3 January DinVishesh || 3 January Important Facts

3 जानेवारी – घटना ● 1496 : लिओनार्डो दा विंची यांचा उड्डाणयंत्राचा प्रयोग अयशस्वी झाला. ● 1925 : बेनिटो मुसोलिनी इटलीचे हुकूमशहा बनले. ● 1947 : अमेरिकन संसदेच्या कामकाजाचे प्रथमच टेलिव्हिजन चित्रीकरण करण्यात आले. ● 1950 : पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) उद्‍घाटन झाले. ● 1952 : स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका झाल्या. ● … Read more

2 जानेवारी दिनविशेष | 2 January DinVishesh || 2 January Important Facts

2 जानेवारी – घटना ● 1757 : प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नवाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले. ● 1881 : लोकमान्य टिळकांनी पुणे येथे मराठा नियतकालिक सुरु केले. ● 1885 : पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरु. ● 1905 : मांचुरियातील पोर्ट ऑर्थर सिटी येथील लढाईत … Read more

1 जानेवारी दिनविशेष | 1 January DinVishesh || 1 January Important Facts

1 जानेवारी – घटना ● 1756 : निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि डेन्मार्क ने त्यांना न्यू डेन्मार्क असे नाव दिले. ● 1808 : अमेरिकेत गुलामांच्या आयातीस बंदी घालण्यात आली. ● 1818 : भीमा कोरेगाव येथे एफ. एफ. स्टाँटन यांच्या नेतृत्वाखाली फक्त 500 सैनिक असलेल्या दुसऱ्या बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री बटालियनने पेशव्यांच्या 25,000 सैन्याचा पराभव केला. ● 1852 : बाबा … Read more