6 March Current Affairs Notes | 6 मार्च चालू घडामोडी नोट्स
6 मार्च चालू घडामोडी नोट्स राष्ट्रीय घडामोडी पाण्याखालून जाणारा देशातला पहिला मेट्रो मार्ग सुरुपाण्याखालून जाणारा देशातला पहिला मेट्रो मार्ग आजपासून सुरु झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोलकाता इथं या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. प्रधानमंत्र्यांनी नंतर शालेय विद्यार्थ्यांसमवेत या मेट्रोमधून प्रवासाचा आनंद लुटला.गंगा नदीच्या पात्राखालून जाणाऱ्या ईस्ट – वेस्ट मेट्रो प्रकल्पातला हा पहिला मार्ग आहे. देशात … Read more