NIRF Ranking 2024 | NIRF रँकिंग 2024

http://www.nirfindia.org

NIRF Ranking 2024 | NIRF रँकिंग 2024 ● केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नुकतीच राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क (National Institutional Ranking Framework, NIRF) जाहीर केले आहे. दरवर्षी जाहीर होणाऱ्या एनआयआरएफ रॅंकींगमध्ये विविध मानदंडांच्या आधारे भारतातील उच्च शिक्षण संस्थांचे मुल्यांकन आणि रॅंकींग केले जाते.  ● या वर्षी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) ने NIRF रँकिंग 2024 … Read more

21 April Current Affairs Notes | 21 एप्रिल चालू घडामोडी नोट्स

21 एप्रिल चालू घडामोडी नोट्स ● व्हाईस अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी हे देशाचे नवे नौदल प्रमुख.सध्याचे नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार हे 30 एप्रिल रोजी निवृत्त झाल्यावर दिनेश कुमार त्रिपाठी नवीन पदभार स्वीकारतील. व्हाईस अॅडमिरल त्रिपाठी, सैनिक स्कूल, रेवाचे माजी विद्यार्थी, सध्या नौदल उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. अॅडमिरल कुमार जेव्हा पद सोडतील, तेव्हा त्रिपाठी … Read more

14 April Current Affairs Notes | 14 एप्रिल चालू घडामोडी नोट्स

14 एप्रिल चालू घडामोडी नोट्स ● भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती साजरी.➤ भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी त्यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. परदेशातून उच्च शिक्षण घेऊन परतल्यानंतर डॉ. आंबेडकर यांनी 1923 मध्ये वकिलीस सुरुवात केली होती. त्यास 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त उभारण्यात आलेल्या … Read more

4 April Current Affairs Notes | 4 एप्रिल चालू घडामोडी नोट्स

4 एप्रिल चालू घडामोडी नोट्स ● अग्नी-प्राईम बॅलेस्टिक क्षेपणास्राची यशस्वी चाचणीअग्नी-प्राईम बॅलेस्टिक क्षेपणास्राची ओडिशाच्या किनारपट्टीवरील डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम बेटावरून चाचणी घेतली. अग्नि-पी हे ड्युअल रिडंडंट नेव्हिगेशन आणि मार्गदर्शन प्रणालीसह दोन-स्टेज कॅनिस्टराइज्ड सॉलिड प्रोपेलंट बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. त्याची श्रेणी 1,000-2,000 km आहे आणि जून 2021 मध्ये प्रथमच त्याची चाचणी घेण्यात आली. हे सर्व आधीच्या अग्नी मालिकेच्या … Read more

2 April Current Affairs Notes | 2 एप्रिल चालू घडामोडी नोट्स

2 एप्रिल चालू घडामोडी नोट्स ● राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाचा एक वाहन एक फास्टग हा नियम देशभरात 01 एप्रिल पासून लागू झाला आहे. ● सिमरन ब्रम्हदेव थोरात ने देशातील पहिली जहाजावरील महिला डेक ऑफिसर होण्याचा मान मिळवला आहे. ● तुळजापूर हे तीर्थक्षेत्र ‘कवड्यांचे गाव’ म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथमच मानांकन झाले आहे. ● केंद्र सरकारच्या प्रेस अँड … Read more

1 April Current Affairs Notes | 1 एप्रिल चालू घडामोडी नोट्स

1 एप्रिल 2024 चालू घडामोडी नोट्स ● RBI स्थापना होऊन 90 वर्षे पूर्णआरबीआयच्या 90 व्या स्थापना दिनानिमित्त मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत समारंभात आयोजित करण्यात आला होता. यावेळी RBI गव्हर्नर शक्तीकांत दास उपस्थित होते. RBI कायदा 1934 अंतर्गत RBI अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची स्थापना 1 एप्रिल 1934 रोजी करण्यात आली. ● … Read more

8 March Current Affairs Notes | 8 मार्च चालू घडामोडी नोट्स

8 मार्च चालू घडामोडी नोट्स राष्ट्रीय घडामोडी देशभरात 35 नव्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रांचं उद्घाटनदिव्यांगजनांचं बळकटीकरण आणि पुनर्वसनाच्या दृष्टीनं सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी देशभरात ३५ नव्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रांचं उद्घाटन केलं. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळ्यांवर विविध क्षेत्रांमध्ये दिव्यांग नागरिकांनी केलेली उल्लेखनीय कामगिरी अधोरेखित करून दिव्यांगांना उत्तम सेवा पुरवण्यासाठी सरकार … Read more

7 March Current Affairs Notes | 7 मार्च चालू घडामोडी नोट्स

7 मार्च चालू घडामोडी नोट्स नवी दिल्ली येथे  ‘रिपब्लिक शिखर परिषद 2024′ आयोजित.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे ‘रिपब्लिक शिखर परिषद 2024 ला संबोधित केले. या शिखर परिषदेची संकल्पना ‘भारत : आगामी दशक’ अशी होती. पंतप्रधानांनी परिषदेच्या संकल्पनेनुसार ‘आगामी दशकातील भारत’ यावर चर्चा घडवून आणल्याबद्दल रिपब्लिक चमूच्या दृष्टीकोनाचे कौतुक केले. सध्याचे दशक हे विकसित भारताचे संकल्प पूर्ण करण्याचे एक माध्यम बनेल, हे … Read more

6 March Current Affairs Notes | 6 मार्च चालू घडामोडी नोट्स

6 मार्च चालू घडामोडी नोट्स राष्ट्रीय घडामोडी पाण्याखालून जाणारा देशातला पहिला मेट्रो मार्ग सुरुपाण्याखालून जाणारा देशातला पहिला मेट्रो मार्ग आजपासून सुरु झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोलकाता इथं या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. प्रधानमंत्र्यांनी नंतर शालेय विद्यार्थ्यांसमवेत या मेट्रोमधून प्रवासाचा आनंद लुटला.गंगा नदीच्या पात्राखालून जाणाऱ्या ईस्ट – वेस्ट मेट्रो प्रकल्पातला  हा पहिला मार्ग आहे. देशात … Read more

5 March Current Affairs Notes | 5 मार्च चालू घडामोडी नोट्स

5 मार्च चालू घडामोडी नोट्स राष्ट्रीय घडामोडी हिसारमधल्या जिंदाल स्टेनलेस लिमिटेड कंपनीमध्ये स्टेनलेस स्टील क्षेत्रातल्या पहिल्या हरित हायड्रोजन प्रकल्पाला सुरुवातहिसारमधल्या जिंदाल स्टेनलेस लिमिटेड कंपनीमध्ये देशातला स्टेनलेस स्टील क्षेत्रातल्या पहिला हरित हायड्रोजन प्रकल्प सुरू झाला आहे. केंद्रीय पोलादमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी त्याचं उद्घाटन केलं. हा स्टेनलेस स्टील क्षेत्रातला जगातला पहिला सार्वजनिक ग्रिडबाहेरचा, हरित हायड्रोजन प्रकल्प असेल. … Read more