चालू घडामोडी वनलायनर नोट्स 27 नोव्हेंबर |  Current Affairs Oneliner Notes 27 November

27 नोव्हेंबर चालू घडामोडी वनलायनर नोट्स ● जागतिक हवामान बदल शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री 30 नोव्हेंबरपासून 2 दिवसाच्या दुबई दौऱ्यावरसंयुक्त राष्ट्र हवामान बदल आराखडा  परिषदेंतर्गत कॉप-28 चे हे शिखर संमेलन संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. हे संमेलन 28 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री मोदी शिखर … Read more

चालू घडामोडी वनलायनर नोट्स 26 नोव्हेंबर | Current Affairs Oneliner Notes 26 November

26 नोव्हेंबर चालू घडामोडी वनलायनर नोट्स ● देशभरात सर्वत्र आज संविधान दिन साजरादेशभरात सर्वत्र आज संविधान दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केले. ● इफ्फीत युनिसेफच्या सहकार्याने बालहक्कांसदर्भातील 5 चित्रपटांचे प्रदर्शनगोव्यात सुरु असलेल्या 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफी मध्ये युनिसेफच्या सहकार्याने … Read more

वनलायनर चालू घडामोडी नोट्स 25 नोव्हेंबर | Oneliner Current Affairs Notes 25 November

वनलायनर चालू घडामोडी नोट्स 25 नोव्हेंबर ● स्वदेशी बनावटीच्या सर्वात वेगवान ‘तेजस’ या लढाऊ विमानातून प्रधानमंत्र्यांनी केले उड्डाणप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल स्वदेशी बनावटीच्या सर्वात वेगवान तेजस या लढाऊ विमानातून उड्डाण केले. बंगळूरूमध्ये हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडला भेट दिल्यानंतर त्यांनी हे उड्डाण केले. या भेटीदरम्यान, त्यांनी तेजस जेट्सच्या उत्पादनाचा समावेश असलेल्या एचएएलच्या उत्पादन सुविधांचा आढावा घेतला. … Read more

वनलायनर चालू घडामोडी नोट्स 24 नोव्हेंबर | Oneliner Current Affairs Notes 24 November

वनलायनर चालू घडामोडी नोट्स 24 नोव्हेंबर ● धर्मेंद्र प्रधान यांनी केली राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था – NSTI प्लसची पायाभरणीओडीशात जतनी येथे, केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था – NSTI प्लसची पायाभरणी केली. ही संस्था प्रादेशिक स्तरावरच्या मागणीनुसार,उच्च दर्जाचं कौशल्य प्रशिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण देईल.प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर,मंत्रालय उमेदवारांना,इंदिरा … Read more

वनलायनर चालू घडामोडी नोट्स 23 नोव्हेंबर | Oneliner Current Affairs Notes 23 November

वनलायनर चालू घडामोडी नोट्स 23 नोव्हेंबर ● सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती फातिमा बीवी यांचे निधन.सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती फातिमा बीवी यांचे वयाच्या 96 व्या वर्षी केरळमधील कोल्लम येथे निधन झाले. 1989 साली त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती. जयललिता 1997-2001 या काळात मुख्यमंत्री असताना फातिमा बीवी यांनी तमिळनाडूच्या राज्यपाल म्हणूनही काम … Read more

वनलायनर चालू घडामोडी नोट्स 22 नोव्हेंबर | Oneliner Current Affairs Notes 22 November

● ‘अँड्रो ड्रीम्स’ या चित्रपटीय इतिवृत्ताने 54व्या इफ्फीमधील भारतीय पॅनोरमाच्या नॉन-फीचर चित्रपट विभागाचा शुभारंभ‘अँड्रो ड्रीम्स’ या 63 मिनिटांच्या चित्रपटीय इतिवृत्ताने 54व्या इफ्फीमधील भारतीय पॅनोरमाच्या नॉन-फीचर चित्रपट विभागाचा शुभारंभ केला. या प्रायोगिक माहितीपटाच्या निर्मितीची धुरा महिला दिग्दर्शक, महिला निर्माती आणि महिला कलाकार यांच्या त्रिमूर्तीने सांभाळली आहे. “हा चित्रपट म्हणजे मणिपूरच्या लोकांच्या कोणी कधी ऐकून न घेतलेल्या … Read more

वनलायनर चालू घडामोडी नोट्स 21 नोव्हेंबर | Oneliner Current Affairs Notes 21 November

वनलायनर चालू घडामोडी नोट्स 21 नोव्हेंबर ● एकता कपूर आणि वीर दास यांना प्रतिष्ठेचा ‘अॅमी’ पुरस्कार जाहीर.विनोदी अभिनेता वीर दास तसेच चित्रपट निर्माती एकता कपूर यांना अॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वीर दासला नेटफ्लिक्सवर प्रसारित झालेल्या ‘वीर दास : लँडिंग’ या विशेष स्टॅण्डअप कॉमेडी शोसाठी हा पुरस्कार जाहीर झाला, तर एकताला कला व मनोरंजन क्षेत्रातील … Read more

वनलायनर चालू घडामोडी नोट्स 20 नोव्हेंबर | Oneliner Current Affairs Notes 20 November

● निकारागुआ देशाची सौंदर्यवती शेन्नीस पलासियोस हिने पटकावला ‘मिस युनिव्हर्स’ 2023′ किताब.मध्य अमेरिकेतील निकारागुआ देशाची सौंदर्यवती शेन्नीस पलासियोस हिने 72 वी ‘मिस युनिव्हर्स’ 2023 चा ‘किताब पटकावला. हा किताब पटकावणारी निकारागुआ देशाची पहिली स्पर्धक बनली आहे. मिस थायलंड अँटोनिया पोर्सिल्ड हिने दुसरा, तर मिस ऑस्ट्रेलिया मोरया विल्सन हिने तिसरा क्रमांक पटकावला. भारताची ‘मिस इंडिया’ श्वेता … Read more

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 32 | Current Affairs Special Test 32

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 32 ● आगामी MPSC, UPSC परिक्षेबरोबरच, TCS/IBPS पटर्नच्या सर्वच परीक्षा जसे की तलाठी, पशुसंवर्धन, नगर परिषद, जिल्हा परिषद (ZP), पोलीस भरती तसेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी स्पेशल TEST ● मित्रांनो आम्ही तुम्हाला गुणवत्तापूर्ण आणि परिक्षाभिमुख असे अतिमहत्त्वाच्या Free Test देत आहोत. ● आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट … Read more

वनलायनर चालू घडामोडी नोट्स | Oneliner Current Affairs Notes 19 November

तमिळ लेखक पेरुमल मुरुगन यांना JCB पुरस्कारतमिळ लेखक पेरुमल मुरुगन यांना त्यांच्या “फायर बर्ड” या कादंबरी साठी साहित्याचा प्रतिष्ठित JCB पुरस्कार मिळाला आहे, जो त्यांच्या तमिळ कादंबरी “आलंदापातची”चा इंग्रजी अनुवाद आहे. मुरुगन यांना पुरस्काराची रक्कम 25 लाख ₹ मिळणार आहे तर अनुवादकाला 10 लाख ₹ रक्कम दिली जाईल. ● कर्नाटक स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (KSRTC) … Read more