7 March Current Affairs Notes | 7 मार्च चालू घडामोडी नोट्स

7 मार्च चालू घडामोडी नोट्स नवी दिल्ली येथे  ‘रिपब्लिक शिखर परिषद 2024′ आयोजित.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे ‘रिपब्लिक शिखर परिषद 2024 ला संबोधित केले. या शिखर परिषदेची संकल्पना ‘भारत : आगामी दशक’ अशी होती. पंतप्रधानांनी परिषदेच्या संकल्पनेनुसार ‘आगामी दशकातील भारत’ यावर चर्चा घडवून आणल्याबद्दल रिपब्लिक चमूच्या दृष्टीकोनाचे कौतुक केले. सध्याचे दशक हे विकसित भारताचे संकल्प पूर्ण करण्याचे एक माध्यम बनेल, हे … Read more

6 March Current Affairs Notes | 6 मार्च चालू घडामोडी नोट्स

6 मार्च चालू घडामोडी नोट्स राष्ट्रीय घडामोडी पाण्याखालून जाणारा देशातला पहिला मेट्रो मार्ग सुरुपाण्याखालून जाणारा देशातला पहिला मेट्रो मार्ग आजपासून सुरु झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोलकाता इथं या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. प्रधानमंत्र्यांनी नंतर शालेय विद्यार्थ्यांसमवेत या मेट्रोमधून प्रवासाचा आनंद लुटला.गंगा नदीच्या पात्राखालून जाणाऱ्या ईस्ट – वेस्ट मेट्रो प्रकल्पातला  हा पहिला मार्ग आहे. देशात … Read more

5 March Current Affairs Notes | 5 मार्च चालू घडामोडी नोट्स

5 मार्च चालू घडामोडी नोट्स राष्ट्रीय घडामोडी हिसारमधल्या जिंदाल स्टेनलेस लिमिटेड कंपनीमध्ये स्टेनलेस स्टील क्षेत्रातल्या पहिल्या हरित हायड्रोजन प्रकल्पाला सुरुवातहिसारमधल्या जिंदाल स्टेनलेस लिमिटेड कंपनीमध्ये देशातला स्टेनलेस स्टील क्षेत्रातल्या पहिला हरित हायड्रोजन प्रकल्प सुरू झाला आहे. केंद्रीय पोलादमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी त्याचं उद्घाटन केलं. हा स्टेनलेस स्टील क्षेत्रातला जगातला पहिला सार्वजनिक ग्रिडबाहेरचा, हरित हायड्रोजन प्रकल्प असेल. … Read more

4 March Current Affairs Notes | 4 मार्च चालू घडामोडी नोट्स

4 मार्च चालू घडामोडी नोट्स राष्ट्रीय घडामोडी देशातल्या पहिल्या ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाचं केंद्रीय पोलाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते उद्घाटनहरयाणातल्या हिसार येथे देशातल्या पहिल्या ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाचं आज केंद्रीय पोलाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले. जिंदाल स्टेनलेस स्टील लिमिटेडच्या आवारात हा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे कार्बन डायऑक्साइडचे प्रति वर्ष … Read more

3 March Current Affairs Notes | 3 मार्च चालू घडामोडी नोट्स

जागतिक वन्यजीव दिन – 3 मार्चदरवर्षी 3 मार्च रोजी जगभरात जागतिक वन्यजीव दिन साजरा करण्यात येतो. पृथ्वीवरील जैवविविधता जपण्यासाठीची जनजागृती करण्याकरता हा दिन साजरा करण्यात येतो. ‘लोकांना  ग्रहाबरोबर जोडणे’ आणि ‘वन्यजीव संवर्धनात डिजीटल संशोधनाचा वापर’ अशी या दिनाची  यावर्षाची संकल्पना आहे.  भारताचे केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भुपेंद्र यादव हे आहेत. MH 60R … Read more

2 March Current Affairs Notes | 2 मार्च चालू घडामोडी नोट्स

वृत्तपत्र आणि नियतकालिके नोंदणी कायदा 2023 देशभरात लागूकेंद्र सरकारने ऐतिहासिक वृत्तपत्र आणि नियतकालिके नोंदणी कायदा 2023 आणि त्याअंतर्गतचे नियम आपल्या राजपत्रात अधिसूचित केले आहेत. हा कायदा देशभरात कालपासून लागू झाला. यामुळे आता देशातल्या वृत्तपत्रं आणि नियतकालिकांना प्रेस सेवा पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करता येईल. नोंदणी प्रक्रिया सोपी झाल्यामुळे प्रकाशकांना आता मंजुरीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. … Read more

1 March Current Affairs Notes | 1 मार्च चालू घडामोडी नोट्स

1 मार्च चालू घडामोडी नोट्स देशातले शेअर बाजार नव्या उच्चांकावरस्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या तिमाही आकेडवारीत दिसून आलेली लक्षणीय वाढ आणि परदेशी निधीचा नव्याने आलेला ओघ, यामुळे देशातल्या बाजारांमधे आज मोठी वाढ झाली. परिणामी दोन्ही निर्देशांकांनी नव्या उंचीवर बंद झाले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे 1,245 अंकांची वाढ झाली आणि तो 73,745 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा … Read more

29 February Current Affairs Notes | 29 फेब्रुवारी चालू घडामोडी नोट्स

29 फेब्रुवारी चालू घडामोडी नोट्स पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.देशातल्या एक कोटी घरांना छपरावर सौर उर्जानिर्मिती संच बसवण्यासाठीची योजना, पीएम सूर्य – घर मुफ्त बिजली योजनेला केंद्रसरकारने मंजुरी दिली आहे. त्याकरता 75 हजार 21 कोटी रुपये खर्चालाही केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी नवी दिल्लीत … Read more

28 February Current Affairs Notes | 28 फेब्रुवारी चालू घडामोडी नोट्स

28 फेब्रुवारी चालू घडामोडी नोट्स संगीत नाटक अकादमीतर्फे दिले जाणारे 2022 आणि 2023 चे पुरस्कार जाहीरसंगीत नाटक अकादमीतर्फे विविध ललित कलाक्षेत्रात दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांच्या  2022 आणि 2023 या वर्षांच्या मानकऱ्यांची नावं जाहीर झाली आहेत.ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, शास्त्रीय गायिका देवकी पंडित आणि कलापिनी कोमकली, सतारवादक नीलाद्रीकुमार, ढोलकीवादक विजय चव्हाण, आणि लावणी कलावंत प्रमिला सूर्यवंशी यांचा … Read more

27 February Current Affairs Notes | 27 फेब्रुवारी चालू घडामोडी नोट्स

27 फेब्रुवारी चालू घडामोडी नोट्स भारताचे नवे लोकपाल म्हणून न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर यांची नियुक्तीसर्वोच्च न्यायालयातले सेवानिवृत्त न्यायमूर्ती अजय खानविलकर यांची देशाचे नवे लोकपाल म्हणून नियुक्ती झाली आहे. मे 2000 पासून एप्रिल 2013 पर्यंत ते मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत होते. मे 2016 ते जुलै 2022 दरम्यान ते सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होते. मुंबईत त्यांनी कायद्याचं शिक्षण … Read more