Daily Current Affairs Quiz 18 May 2024 | चालू घडामोडी Quiz : 18 मे 2024

चालू घडामोडी Quiz : 18 मे 2024 आपल्या वेबसाईटवर दररोजच्या चालू घडामोडी अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. हे चालू घडामोडी प्रश्नसराव स्पष्टीकरण (Explanation) सहित मिळतील. दररोजच्या दररोज Quiz सोडवा. Quiz आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा. दररोज वेबसाईटवर येऊन प्रश्न पाहत जावा. लिंक कुठेही मिळणार नाही. खालील Start बटण वर क्लिक करून चालू घडामोडी Test सोडवा.

Daily Current Affairs Quiz 17 May 2024 | चालू घडामोडी Quiz : 17 मे 2024

चालू घडामोडी Quiz : 17 मे 2024 आपल्या वेबसाईटवर दररोजच्या अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. हे चालू घडामोडी प्रश्नसराव स्पष्टीकरण (Explanation) सहित मिळतील. दररोजच्या दररोज Quiz सोडवा. Quiz आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा. दररोज वेबसाईटवर येऊन प्रश्न पाहत जावा. लिंक कुठेही मिळणार नाही. खालील Start बटण वर क्लिक करून चालू घडामोडी Quiz सोडवा.

Sunil Chhetri : Indian Football Icon announces retirement | भारताचा दिग्गज फुटबॉलपटू सुनील छेत्रीने जाहीर केली निवृत्ती.

https://www.the-aiff.com

दिग्गज फुटबॉलपटू सुनील छेत्रीने आज निवृत्तीची घोषणा केली आहे. 6 जून रोजी कुवेत विरुद्धच्या फिफा विश्वचषक पात्रता सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. छेत्रीचा हा शेवटचा सामना कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर होणार आहे.भारतासाठी सर्वाधिक गोल, सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू सुनील छेत्री आहे. भारताकडून छेत्रीने 94 गोल केले. गोल करण्यामध्ये जगात चौथ्या स्थानी … Read more

21 April Current Affairs Notes | 21 एप्रिल चालू घडामोडी नोट्स

21 एप्रिल चालू घडामोडी नोट्स ● व्हाईस अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी हे देशाचे नवे नौदल प्रमुख.सध्याचे नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार हे 30 एप्रिल रोजी निवृत्त झाल्यावर दिनेश कुमार त्रिपाठी नवीन पदभार स्वीकारतील. व्हाईस अॅडमिरल त्रिपाठी, सैनिक स्कूल, रेवाचे माजी विद्यार्थी, सध्या नौदल उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. अॅडमिरल कुमार जेव्हा पद सोडतील, तेव्हा त्रिपाठी … Read more

14 April Current Affairs Notes | 14 एप्रिल चालू घडामोडी नोट्स

14 एप्रिल चालू घडामोडी नोट्स ● भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती साजरी.➤ भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी त्यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. परदेशातून उच्च शिक्षण घेऊन परतल्यानंतर डॉ. आंबेडकर यांनी 1923 मध्ये वकिलीस सुरुवात केली होती. त्यास 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त उभारण्यात आलेल्या … Read more

4 April Current Affairs Notes | 4 एप्रिल चालू घडामोडी नोट्स

4 एप्रिल चालू घडामोडी नोट्स ● अग्नी-प्राईम बॅलेस्टिक क्षेपणास्राची यशस्वी चाचणीअग्नी-प्राईम बॅलेस्टिक क्षेपणास्राची ओडिशाच्या किनारपट्टीवरील डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम बेटावरून चाचणी घेतली. अग्नि-पी हे ड्युअल रिडंडंट नेव्हिगेशन आणि मार्गदर्शन प्रणालीसह दोन-स्टेज कॅनिस्टराइज्ड सॉलिड प्रोपेलंट बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. त्याची श्रेणी 1,000-2,000 km आहे आणि जून 2021 मध्ये प्रथमच त्याची चाचणी घेण्यात आली. हे सर्व आधीच्या अग्नी मालिकेच्या … Read more

3 April Current Affairs Notes | 3 एप्रिल चालू घडामोडी नोट्स

3 एप्रिल चालू घडामोडी नोट्स ● पहिला “जागतिक असमानता संशोधन पुरस्कार” बीना अग्रवाल & जेम्स बॉयस  यांना प्रदान.“जागतिक असमानता संशोधन पुरस्कार” (1st Global Inequality Research Award (GiRA-Award) – 2024) हा पुरस्कार The World Inequality Lab (#WIL) and  Sciences Po’s Center for Research on Social Inequalities (#CRIS) यांच्या तर्फे बीना अग्रवाल & जेम्स बॉयस यांना प्रदान करण्यात … Read more

2 April Current Affairs Notes | 2 एप्रिल चालू घडामोडी नोट्स

2 एप्रिल चालू घडामोडी नोट्स ● राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाचा एक वाहन एक फास्टग हा नियम देशभरात 01 एप्रिल पासून लागू झाला आहे. ● सिमरन ब्रम्हदेव थोरात ने देशातील पहिली जहाजावरील महिला डेक ऑफिसर होण्याचा मान मिळवला आहे. ● तुळजापूर हे तीर्थक्षेत्र ‘कवड्यांचे गाव’ म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथमच मानांकन झाले आहे. ● केंद्र सरकारच्या प्रेस अँड … Read more

1 April Current Affairs Notes | 1 एप्रिल चालू घडामोडी नोट्स

1 एप्रिल 2024 चालू घडामोडी नोट्स ● RBI स्थापना होऊन 90 वर्षे पूर्णआरबीआयच्या 90 व्या स्थापना दिनानिमित्त मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत समारंभात आयोजित करण्यात आला होता. यावेळी RBI गव्हर्नर शक्तीकांत दास उपस्थित होते. RBI कायदा 1934 अंतर्गत RBI अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची स्थापना 1 एप्रिल 1934 रोजी करण्यात आली. ● … Read more

8 March Current Affairs Notes | 8 मार्च चालू घडामोडी नोट्स

8 मार्च चालू घडामोडी नोट्स राष्ट्रीय घडामोडी देशभरात 35 नव्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रांचं उद्घाटनदिव्यांगजनांचं बळकटीकरण आणि पुनर्वसनाच्या दृष्टीनं सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी देशभरात ३५ नव्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रांचं उद्घाटन केलं. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळ्यांवर विविध क्षेत्रांमध्ये दिव्यांग नागरिकांनी केलेली उल्लेखनीय कामगिरी अधोरेखित करून दिव्यांगांना उत्तम सेवा पुरवण्यासाठी सरकार … Read more