चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 26 | Current Affairs Special Test 26

चालू घडामोडी TEST 26 आगामी MPSC, UPSC परिक्षेबरोबरच, TCS/IBPS पटर्नच्या सर्वच परीक्षा जसे की तलाठी, पशुसंवर्धन, नगर परिषद, जिल्हा परिषद (ZP), पोलीस भरती तसेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी स्पेशल TEST मित्रांनो आम्ही तुम्हाला गुणवत्तापूर्ण आणि परिक्षाभिमुख असे अतिमहत्त्वाच्या Free Test देत आहोत. आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या जातील त्या देखील … Read more

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 25 | Current Affairs Special Test 25

Current_Affairs_Special_Test_25

चालू घडामोडी SPECIAL TEST 25 आगामी MPSC, UPSC परिक्षेबरोबरच, TCS/IBPS पटर्नच्या सर्वच परीक्षा जसे की तलाठी, पशुसंवर्धन, नगर परिषद, जिल्हा परिषद (ZP), पोलीस भरती तसेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी स्पेशल TEST मित्रांनो आम्ही तुम्हाला गुणवत्तापूर्ण आणि परिक्षाभिमुख असे अतिमहत्त्वाच्या Free Test देत आहोत. आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या जातील त्या … Read more

8 August Daily Current Affairs Notes || Daily चालू घडामोडी नोट्स

जागतिक तिरंदाजी स्पर्धेमध्ये भारताने पटकावली 3 सुवर्णपदके बर्लिन येथे सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेमध्ये भारताने एकूण 3 सुवर्णपदके पटकावली आहेत. एकाच जागतिक स्पर्धेत 3 सुवर्णपदके मिळवण्याची भारताची ही पहिलीच वेळ ठरली आहे. सर्वप्रथम भारताने महिलांच्या कंपाउंड सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकावले. अदिती स्वामी, ज्योती सुरेखा आणि परनीत कौर या भारताच्या तीन महिलांच्या कंपाऊंड संघाने ऐतिहासिक कामगिरी … Read more

Daily Current Affairs Notes || Daily चालू घडामोडी नोट्स || 28 July 2023

ED चे संचालक संजय कुमार मिश्रा यांना मुदतवाढ सर्वोच्च न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाचे संचालक संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ वाढवण्यास परवानगी दिली आहे. ही संजय कुमार मिश्रा यांची ED संचालक म्हणून अखेरची मुदतवाढ असणार आहे. मिश्रा यांचा कार्यकाळ  येत्या ३१ जुलै रोजी संपणार होता. सर्वोच्च न्यायालयाने आज झालेल्या सुनावणीत मिश्रा यांना अडीच महिना म्हणजेच 15 सप्टेंबर … Read more

Daily Current Affairs Notes || Daily चालू घडामोडी नोट्स || 19 July 2023

Daily_Current_Affairs_Notes

स्पेनच्या कार्लोस अल्कराझने पटकावले विम्बल्डन ग्रँडस्लॅम विजेतेपद. स्पेनच्या कार्लोस अल्कराझने प्रबळ प्रतिस्पर्धी नोव्हाक जोकोव्हिचचा विम्बल्डन स्पर्धेत 5 सेट मध्ये पराभव करत  विजेतेपद पटकावले. अल्कराझने प्रबळ प्रतिस्पर्धी नोव्हाक जोकोव्हिचचा 1-6, 7-6 (8-6), 6-1, 3-6, 6-4 असा विजय मिळविला. 20 वर्षीय कार्लोस अल्कराझचे हे कारकीर्दीतील पहिले विम्बल्डन तर एकूण दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले आहे. मागील वर्षी कार्लोस … Read more

स्पर्धा आयोगाच्या अध्यक्षपदी रवनीत कौर यांची निवड

Competition-Commission-of-India

केंद्र सरकारच्या वतीने सोमवारी भारतीय स्पर्धा आयोगाच्या अध्यक्षपदी रवनीत कौर यांची निवड करण्यात आली. रवनीत कौर या 1988 च्या पंजाब केडरच्या IAS अधिकारी आहेत. रवनीत कौर यांची नियुक्ती 5 वर्षांसाठी करण्यात आली आहे. स्पर्धा आयोगाचे याआधीचे अध्यक्ष अशोककुमार गुप्ता हे होते. गुप्ता ऑक्टोबर 2022 मध्ये निवृत्त झाल्यापासून हे पद रिक्त होते. ऑक्टोबर 2022 पासून स्पर्धा … Read more

मनोज सोनी यांनी UPSC चे पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून स्विकारली सूत्रे.

manoj_soni

प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ असलेले मनोज सोनी यांनी 16 मे रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सर्वात ज्येष्ठ सदस्य असलेल्या स्मिता नागराज यांनी त्यांना पदाची व गोपनीयतेची शपथ दिली. सोनी यांनी जून 2017 पासून यूपीएससीचे सदस्य म्हणून निवड झाली होती. एप्रिल 2022 पासूनच ते UPSC चे हंगामी  अध्यक्ष म्हणून कर्तव्य पार … Read more