राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती | Sujata Saunik Appointed Maharashtra Chief Secretary

राज्याच्या मुख्य सचिवपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यांच्या नियुक्तीचा आदेश 30 जून रोजी निघणात आहे.

विद्यमान मुख्य सचिव नितीन करीर हे रविवारी निवृत्त होत आहेत.

मुख्य सचिवपदी विराजमान होणाऱ्या त्या राज्याच्या पहिल्या महिला अधिकारी असतील.

सध्या त्या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आहेत.

त्यांचे पती मनोज सैनिक मुख्य सचिव हे राज्याचे राहिले आहेत. त्यामुळे एकाच राज्यात पती-पत्नी मुख्य सचिव झाल्याचा दुर्मिळ योग साधला जाईल.

सध्याचे मुख्य सचिव नितीन करीर हे 3 महिन्यांपूर्वीच निवृत्त होणार होते पण महायुती सरकारने त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती.

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment