राज्य उत्पादन शुल्क विभाग सुधारित जाहिरात | State Excise Department Revised Advertisement

● राज्य उत्पादन शुल्क विभागामधील राज्यातील विविध कार्यालयातील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, जवान-नि-वाहनचालक व चपराशी या संवर्गातील पदभरती करिता ऑनलाईन पध्दतीने केंद्रीयरित्या अर्ज मागविण्यात येत आहेत.

● TCS कंपनीतर्फे ही भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे.

उपलब्ध भरावयाची पदसंख्या :-

२-अ राज्यस्तरीय संवर्गातील पदे :-

अ. क्र.पदनामपदे
1लघुलेखक (निन्मश्रेणी)5
2लघु टंकलेखक18
3जवान, राज्य उत्पादन शुल्क568
4जवान-नि-वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क 73

२-ब- जिल्हास्तरीय संवर्गातील पदे :-

अ. क्र.पदनामपदे
1चपराशी53

● खाली परिक्षेसंदर्भात इतर माहिती दिली आहे.

अर्ज करण्याचा कालावधी17 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर
संपूर्ण जाहिरात PDF Download PDF
परीक्षेचा कालावधी5 जानेवारी ते 17 जानेवारी

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment