SSC CPO Bharti 2026 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1,871 जागांची भरती

SSC CPO Bharti 2026

SSC CPO Recruitment 2026

Staff Selection Commission, SSC SI. Sub-Inspector in Delhi Police and Central Armed Police Forces Examination 2026. SSC CPO Recruitment 2026 (SSC CPO Bharti 2026) for 1871 Sub-Inspector Posts.

SSC CPO Bharti 2026: SSC मार्फत दिल्ली पोलीस & CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक भरती 2026

SSC मार्फत दिल्ली पोलीस & CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक भरती 2026 सर्व 4 संवर्गांचे मिळून एकूण 1,871 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही परीक्षा इच्छुक पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पहावी आणि आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. दि. 30 सप्टेंबर 2026 रोजी अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे.

● जाहिरात क्र. :- E/37/2026-C-2

● परीक्षेचे नाव :- दिल्ली पोलीस & CISF मधील उपनिरीक्षक परीक्षा 2026

● एकूण जागा :- 1,871 जागा

● पदाचे नाव & तपशील :-
पद क्र. – पदाचे नाव – पद संख्या

1) दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) (पुरुष) – 205 जागा

2) दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) (महिला) – 112 जागा

3) CAPF मधील उपनिरीक्षक (GD) – 1320 जागा

4) CAPF मधील उपनिरीक्षक (Fire) (पुरुष) – 234 जागा

एकूण 1,871 जागा

● शैक्षणिक पात्रता :-
1. पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) हलके वाहन चालक परवाना (LMV)

2. पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी

3. पद क्र.3: कोणत्याही शाखेतील पदवी

4. पद क्र.4: B.Sc (फिजिक्स, केमिस्ट्री & मॅथेमॅटिक्स) किंवा 10वी उत्तीर्ण + इंजिनिअरिंग डिप्लोमा (मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल्स, केमिकल, मायनिंग, एरोनॉटिकल, टेलिकम्युनिकेशन)

● वयोमर्यादा :-
01 ऑगस्ट 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

1. पद क्र. 1 ते 3: 20 ते 25 वर्षे

2. पद क्र.4: 18 ते 30 वर्षे

● नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

● परीक्षा फी :-
GEN/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM: फी नाही]

● अर्ज करण्याची पद्धत :- Online

● Online अर्ज करण्यास सुरुवात :- 10 सप्टेंबर 2026

● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 30 सप्टेंबर 2026 (11:00 PM)

● परीक्षा तारीख(CBT) :- अधिकृत संकेतस्थळावर नंतर कळविण्यात येईल.

● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा

● Online अर्ज लिंक :- Apply Online

● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा

● Age Calculator Click Here

Calculate Your Age To Current Date
Your Birth Date

● Telegram Channel Link JOIN NOW

● Whatsapp Channel Link JOIN NOW

● Download Mobile App For Maharashtra Exam Test Series
Click Here

👆 वरील App वर पुढील कोर्स उपलब्ध 👇

जानेवारी 2026 ते ऑगस्ट 2026 यापैकी कोणत्याही 1 महिन्याची  PDF 19₹ ऐवजी 9₹ मध्ये
3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी केवळ 25₹ मध्ये
6 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी केवळ 49₹ मध्ये
जानेवारी ते मार्च 2026 या 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी 25₹
एप्रिल ते जून 2026 या 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी  25₹

संयुक्त गट क पूर्व 2026 Test सिरीज
(एकूण 500 प्रश्न) 50 विषय निहाय Test 49₹

10 पोलीस भरती Test :- 36 ₹

36 जिल्हा विशेष नोट्स :- 36₹

आगामी मुंबई पोलीस शिपाई, चालक, कारागृह पोलीस साठी उपयुक्त मुंबई जिल्हा नोट्स :- 30₹

👆वरील ऑफर गणेशोत्सव निमित्त संपूर्ण 10 दिवस असेल

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here
स्पेशल GK टेस्ट 6 सोडवली का ?  
GK Test 6 Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment