SSC CHSL Bharti 2026
SSC CHSL Recruitment 2026
Combined Higher Secondary Level 10+2 (CHSL) Examination 2026, SSC CHSL 2026
SSC CHSL Bharti 2026. Staff Selection Commission, Combined Higher Secondary Level 10+2 (CHSL) Examination 2026, SSC CHSL Recruitment 2026. SSC CHSL Bharti 2026 for 2536 Junior Section Clerk (LDC) / Junior Secretariat Assistant (JSA), Data Entry Operator (DEO), & Data Entry Operator, Grade ‘A’ Posts.
SSC CHSL Bharti 2026 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत CHSL भरती 2026
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत CHSL भरती 2026 जाहीर झाली असून. यात डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)/डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’ & कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) असे एकूण 2 संवर्गांचे मिळून एकूण 2,536 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही परीक्षा इच्छुक पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पहावी आणि आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. दि. 7 ऑक्टोबर 2026 रोजी अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे.
● जाहिरात क्र. :- HQ-C1102/5/2026-C-1
● परीक्षेचे नाव :- संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL)
● एकूण जागा :- 2,536 जागा
● पदाचे नाव & तपशील :-
पद क्र. – पदाचे नाव – पद संख्या
1) डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)/डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’
2) कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
एकूण 2,536 जागा
● शैक्षणिक पात्रता :-
1. पद क्र.1: 12वी (Mathematics) उत्तीर्ण.
2. पद क्र.2: 12वी उत्तीर्ण.
● वयोमर्यादा :-
01 ऑगस्ट 2026 रोजी 18 ते 27 वर्षे
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
● नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
● परीक्षा फी :-
General/OBC: 100/-
[SC/ST/PWD/EXSM/महिला: फी नाही]
● अर्ज करण्याची पद्धत :- Online
● Online अर्ज करण्यास सुरुवात :- 13 मे 2026
● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 07 ऑक्टोबर 2026 (11:00 PM)
● अर्ज दुरुस्ती :- 14 ते 16 ऑक्टोबर 2026
● परीक्षा तारीख (Tier-I & Tier-II) : नंतर कळविण्यात येईल
● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा
● Online अर्ज लिंक :- Apply Online
● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा
● Age Calculator Click Here
● Telegram Channel Link JOIN NOW
● Whatsapp Channel Link JOIN NOW
● Download Mobile App For Maharashtra Exam Test Series
Click Here
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here
स्पेशल GK टेस्ट 6 सोडवली का ?
GK Test 6 Click Here