Sashastra Seema Bal Constable Recruitment 2026 – Last Date Extended
SSB Constable Bharti 2026. Sashastra Seema Bal is a border patrol organization of India deployed along its border with Nepal and Bhutan. It is one of the Central Armed Police Forces under the administrative control of the Ministry of Home Affairs-SSB Constable Recruitment 2026 (SSB Constable Bharti 2026) for 827 Posts.
SSB Constable Bharti 2026 | सशस्त्र सीमा बल कॉन्स्टेबल भरती 2026
सशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल पदाच्या 827 जागांसाठी भरती जाहीर झाली असून. यात विविध संवर्गांचे मिळून एकूण 827 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही परीक्षा इच्छुक पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पहावी आणि आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. दि. 4 मे 2026 रोजी अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे.
● जाहिरात क्र. :- 524/RC/SSB/Combined Advt./CT to SI (Non-GD)/2025
● एकूण जागा :- 827 जागा
● पदाचे नाव & तपशील :-
पद क्र. – पदाचे नाव – पद संख्या
1) कॉन्स्टेबल (व्हेटरिनरी) – 35
2) कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) – 553
3) कॉन्स्टेबल (गार्डनर) – 41
4) कॉन्स्टेबल (वॉटर कॅरिअर) -05
5) कॉन्स्टेबल (कॉब्लर) – 25
6) कॉन्स्टेबल (टेलर) – 41
7) कॉन्स्टेबल (वॉशरमन) 74
8) कॉन्स्टेबल (बार्बर) – 43
9) कॉन्स्टेबल (वेटर) 03
10) कॉन्स्टेबल (कारपेंटर) – 07
11) कॉन्स्टेबल (नर्सिंग ऑर्डर्ली) – 01
● शैक्षणिक पात्रता :-
1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्षे अनुभव
2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना
3. पद क्र.3 ते 10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI कोर्स +01 वर्ष अनुभव किंवा संबंधित ITI डिप्लोमा
4. पद क्र.11: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ‘सेंट जॉन्स अॅम्ब्युलन्स ऑर्गनायझेशन’ (St. John’s Ambulance Organisation) किंवा ‘रेड क्रॉस सोसायटी ऑफ इंडिया’ कडील प्रथमोपचार (First Aid) प्रमाणपत्र अभ्यासक्रम; (iii) केंद्र सरकार किंवा राज्य सरकारांनी मान्यता दिलेल्या, किमान 50 बेडची क्षमता असलेल्या रुग्णालय किंवा संस्थेमध्ये ‘नर्सिंग ऑर्डरली’ (Nursing Orderly) म्हणून किमान एक वर्षाचा कामाचा अनुभव.
● वयोमर्यादा :-
19 एप्रिल 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
1. पद क्र.1, 2 & 11: 18 ते 27 वर्षे
2. पद क्र.3 ते 9: 18 ते 23 वर्षे
3. पद क्र.10: 18 ते 25 वर्षे
● नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
● परीक्षा फी :-
General/OBC/EWS: 100/- [SC/ST/ExSM/महिलाः फी नाही]
● अर्ज करण्याची पद्धत :- Online
● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 4 मे 2026
● परीक्षा तारीख(CBT) :- अधिकृत संकेतस्थळावर नंतर कळविण्यात येईल.
● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा
● Online अर्ज लिंक :- Apply Online
● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा
● Age Calculator Click Here
● Telegram Channel Link JOIN NOW
● Whatsapp Channel Link JOIN NOW
● Download Mobile App For Maharashtra Exam Test Series
Click Here
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here
स्पेशल GK टेस्ट 6 सोडवली का ?
GK Test 6 Click Here