RRB ALP Bharti 2025 | भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 9900 जागांची भरती

RRB ALP Bharti 2025 | भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 9900 जागांची भरती

RRB ALP Bharti 2025

भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 9900 जागांसाठी भरती जाहीर झाली असून या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 10 एप्रिल पासून सुरू होत आहे. तर पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

10 एप्रिल 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात होणार असून फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 09 मे 2025 निश्चित करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत 9900 जागा भरल्या जाणार आहेत.

RRB ALP Bharti 2025. Assistant Loco Pilot Bharti 2025. RRB ALP Recruitment 2025 (RRB ALP Bharti 2025/Railway Bharti 2025) Recruitment for 9900 Assistant Loco Pilot (ALP) Posts is being offered by the Government of India, Ministry of Railways, Railway Recruitment Board (RRB), and Railway Authority of India.

RRB ALP Bharti 2025: भारतीय रेल्वे भरती 2025

जाहिरात क्र.: 01/2025 (ALP)

एकूण 9900 जागा

पदाचे नाव & तपशीलः

पद क्र. पदाचे नाव पद संख्या

असिस्टंट लोको पायलट (ALP) एकूण 9900 जागा

● शैक्षणिक पात्रता :

10वी उत्तीर्ण + ITI [फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराईट /मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक (रेडिओ & TV), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक (मोटर व्हेईकल), वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर आणि कॉइल वाइंडर, मेकॅनिक (डिझेल), हीट इंजिन, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनिंग मेकॅनिक] किंवा 10वी उत्तीर्ण मेकॅनिकल /इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी

● वयाची अट : 01 जुलै 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

● नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

● Fee: General/OBC/EWS : ₹500/-[SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिलाः 250/-]

● महत्त्वाच्या तारखा :

● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 मे 2025

● परीक्षा : नंतर कळविण्यात येईल.

● महत्वाच्या लिंक्स :

● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 मे 2025

● परीक्षा : नंतर कळविण्यात येईल.

● महत्वाच्या लिंक्स :

● Short Notification येथे क्लिक करा

● जाहिरात (PDF) Click Here

● Online अर्ज [Starting: 12 एप्रिल 2025] अर्ज करा

● अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा

● Age Calculator

Calculate Your Age To Current Date
Your Birth Date

● Telegram Channel Link JOIN NOW

● Whatsapp Channel Link JOIN NOW

Download Mobile App For Maharashtra Exam Test Series
Click Here

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा

स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here

स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here

स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here

स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here

स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment