Ravi Agrawal Appointed CBDT Chairman | केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (CBDT) अध्यक्षपदी रवी अग्रवाल यांची नियुक्ती

● भारतीय महसूल सेवेच्या (आयआरएस) 1988 तुकडीचे अधिकारी रवी अग्रवाल यांची केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

● सीबीडीटीचे विद्यमान अध्यक्ष नितीन गुप्ता यांचा विस्तारित कार्यकाळ काल 30 जून रोजी संपला आहे.

● सीबीडीटी ही आयकर खात्याची प्रशासकीय संस्था आहे.

● पुढील वर्षी होणार फेरनियुक्ती

● सीबीडीटीचे नवे अध्यक्ष अग्रवाल यांचा कार्यकाळ जून 2025 पर्यंत असणार आहे. ते येत्या सप्टेंबरमध्ये निवृत्त होणार आहेत; पण त्यानंतर त्यांची पुढील वर्षी 30 जूनपर्यंत कॉन्ट्रॅक्ट तत्त्वावर फेरनियुक्ती केली जाईल, असे त्यांच्या नियुक्तीसंदर्भातील आदेशात म्हटले आहे.

● आयकर विभागासाठी धोरण ठरविणारी सीबीडीटी ही महत्त्वाची संस्था आहे.

● CBDT बद्दल सविस्तर माहिती हवी ? Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment