पशुसंवर्धन वेळापत्रक जाहीर || Pashusanvardhan Time Table
Animal Husbandry Department Maharashtra Recruitment 2023 महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग एकूण 446 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. पशुधन पर्यवेक्षक, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तारतंत्री, यांत्रिकी, बाष्पक परिचर या सर्व परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. खालील लिंकवर Click करून Download करून घ्यावे. परीक्षा दिनांक 9 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर दरम्यान परीक्षेचे वेळापत्रक 15 दिवस … Read more