वनलायनर चालू घडामोडी नोट्स | Oneliner Current Affairs Notes 19 November

तमिळ लेखक पेरुमल मुरुगन यांना JCB पुरस्कारतमिळ लेखक पेरुमल मुरुगन यांना त्यांच्या “फायर बर्ड” या कादंबरी साठी साहित्याचा प्रतिष्ठित JCB पुरस्कार मिळाला आहे, जो त्यांच्या तमिळ कादंबरी “आलंदापातची”चा इंग्रजी अनुवाद आहे. मुरुगन यांना पुरस्काराची रक्कम 25 लाख ₹ मिळणार आहे तर अनुवादकाला 10 लाख ₹ रक्कम दिली जाईल. ● कर्नाटक स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (KSRTC) … Read more

वनलायनर चालू घडामोडी नोट्स | Oneliner Current Affairs Notes |18 नोव्हेंबर 2023

● भारतीय नौदलाच्या सागरी नौकानयन स्पर्धेचं 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान आयोजनभारतीय नौदल सेलिंग असोसिएशनच्या वतीनं कोची ते गोवा दरम्यान आंतरविभागीय सागरी नौकानयन स्पर्धा येत्या 22 ते 26 नोव्हेंबर 2023 दरम्यान आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेत नौदलाच्या वतीनं बुलबुल, नीलकंठ, कडलपुरा आणि हरियाल या चाळीस फूटी नौका सहभागी होतील. यावेळी  स्पर्धेत कोची ते गोवा … Read more

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 31 | Current Affairs Special Test 31

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 31 ● आगामी MPSC, UPSC परिक्षेबरोबरच, TCS/IBPS पटर्नच्या सर्वच परीक्षा जसे की तलाठी, पशुसंवर्धन, नगर परिषद, जिल्हा परिषद (ZP), पोलीस भरती तसेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी स्पेशल TEST ● मित्रांनो आम्ही तुम्हाला गुणवत्तापूर्ण आणि परिक्षाभिमुख असे अतिमहत्त्वाच्या Free Test देत आहोत. ● आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट … Read more

वनलायनर चालू घडामोडी नोट्स 17 नोव्हेंबर | Oneliner Current Affairs Notes 17 November

● मित्र शक्ती – 2023 सराव“मित्र शक्ती – 2023 सराव” या 9 व्या भारत- श्रीलंका संयुक्त लष्करी सरावाला पुण्यामधील औंध येथे सुरुवात झाली. हा सराव 16 ते 29 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. ● संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल इंडोनेशियातील  जाकार्ता इथे दहाव्या आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकी-दरम्यान इंडोनेशियन आणि व्हिएतनामच्या संरक्षण मंत्र्याबरोबर द्विपक्षीय बैठका … Read more

इंग्रजी व्याकरण स्पेशल टेस्ट 3 | English Grammar & Vocabulary Special Test 3

इंग्रजी व्याकरण स्पेशल टेस्ट 3 | English Grammar & Vocabulary Special Test 3 ● मित्रांनो इंग्रजी व्याकरण आणि Vocabulary च्या विशेष तयारीसाठी उपयुक्त FREE टेस्ट उपलब्ध करून दिली आहे. ● जे प्रश्न चुकले ते चेक करा. कोणते बरोबर आहे ते पहा. वहीत लिहून ठेवा. आणि त्याचबरोबर जे प्रश्न बरोबर आलेत पण त्यावेळी उत्तर Comfirm माहीत … Read more

चर्चेतील नवीन पुस्तके 2023 ; New Book Releases 2023

चर्चेतील नवीन पुस्तके 2023 ; New Book Releases 2023 ● A Matter of the Heart Education in India – अनुराग बेहार ● A Resurgent Northeast: Narratives of Change : आशिष कुंद्रा (IAS) ● Basu Chatterji: And Middle-of-the-Road Cinema – अनिरुद्ध भट्टाचार्य ● Collective Spirit, Concrete Actions – शशी शेखर वेंपती (प्रसार भारतीचे माजी CEO) ● … Read more

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 13 | Marathi Vyakaran Special Test 13

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 13 MPSC, Combine, TCS/IBPS पॅटर्न सर्व परीक्षा, ZP, पोलीस भरती, नगरपरिषद तसेच इतर सर्वच सरळसेवा परीक्षांसाठी उपयुक्त टेस्ट. सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल. जे प्रश्न चुकले ते चेक करा. कोणते बरोबर आहे ते पहा. वहीत लिहून ठेवा. आणि त्याचबरोबर जे प्रश्न … Read more

जुलै महिन्यातील महत्त्वाचे दिन | Important Days in July

जुलै महिन्यातील महत्त्वाचे दिन ● 1 जुलै – चार्टर्ड अकाउंटंट दिन● Institute of Chartered Accountants of India (ICAI) संस्थेच्या स्थापना दिनाच्या स्मरणार्थ 1 जुलै रोजी राष्ट्रीय चार्टर्ड अकाउंटंट्स दिन/ सीए दिवस साजरा केला जातो.● 2023 हे ICAI च्या स्थापनेचे 75 वे वर्ष आहे. 1 जुलै 1949 रोजी ही संस्था स्थापन करण्यात आली होती.● ICAI भारतातील … Read more

राज्य उत्पादन शुल्क विभाग सुधारित जाहिरात | State Excise Department Revised Advertisement

● राज्य उत्पादन शुल्क विभागामधील राज्यातील विविध कार्यालयातील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, जवान-नि-वाहनचालक व चपराशी या संवर्गातील पदभरती करिता ऑनलाईन पध्दतीने केंद्रीयरित्या अर्ज मागविण्यात येत आहेत. ● TCS कंपनीतर्फे ही भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे. ● उपलब्ध भरावयाची पदसंख्या :- २-अ राज्यस्तरीय संवर्गातील पदे :- अ. क्र. पदनाम पदे 1 लघुलेखक (निन्मश्रेणी) 5 2 लघु टंकलेखक … Read more

ऑगस्ट महिन्यातील महत्त्वाचे दिन | Important Days in August

ऑगस्ट महिन्यातील महत्त्वाचे दिन ● 1 ऑगस्ट – मुस्लीम महिला हक्क दिन● भारतात तिहेरी तलाकविरोधात कायदा अस्तित्वात येण्याच्या वर्धापनदिनानिमित्त 1 ऑगस्ट रोजी देशभरात मुस्लिम महिला हक्क दिन (Muslim Women’s Rights Day) पाळला जातो.● 2020 मध्ये पहिल्यांदा हा दिवस आयोजित करण्यात आला.● भारत सरकारने तिहेरी तलाकविरोधात 1 ऑगस्ट, 2019 रोजी कायदा केला ज्याद्वारे तिहेरी तलाकच्या सामाजिक … Read more