चालू घडामोडी वनलायनर नोट्स 28 नोव्हेंबर |  Current Affairs Oneliner Notes 28 November

28 नोव्हेंबर : चालू घडामोडी वनलायनर नोट्स ● बुकर पुरस्कार 2023 जाहीरआयरिश लेखक पॉल लिंच यांना प्रॉफेट सॉंग” या कादंबरीसाठी प्रतिष्ठित ‘बुकर’ पुरस्कार 2023 जाहीर. 50,000 पौड पुरस्कार रकमेचा हा पुरस्कार 1969 सालापासून देण्यात येतो. हा पुरस्कार इंग्रजी मध्ये प्रकाशित झालेल्या कोणत्याही देशाच्या नागरिकास देण्यात येतो. ● मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून ज्येष्ठ वकील … Read more

चालू घडामोडी वनलायनर नोट्स 27 नोव्हेंबर |  Current Affairs Oneliner Notes 27 November

27 नोव्हेंबर चालू घडामोडी वनलायनर नोट्स ● जागतिक हवामान बदल शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री 30 नोव्हेंबरपासून 2 दिवसाच्या दुबई दौऱ्यावरसंयुक्त राष्ट्र हवामान बदल आराखडा  परिषदेंतर्गत कॉप-28 चे हे शिखर संमेलन संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. हे संमेलन 28 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री मोदी शिखर … Read more

PCMC भरती निकाल जाहीर | PCMC Recruitment 2022 Result Out | पिंपरी चिंचवड महानगरपालिका निकाल जाहीर

पिंपरी चिंचवड महानगरपालिका निकाल PCMC Recruitment 2022 Result OutPCMC Recruitment 2022 Result, PCMC Recruitment 2022 Selection List, Clerk, Law Officer, Samjsevak, Court lipik, Civil Engineer Assistant, Junior Engineer Civil, Junior Engineer Electrical, Additional Law Advisor, Animal Keeper, Divisional Fire Officer सर्व पदांची अंतिम निवडयादी/ निकाल खाली दिलेले आहे. खालील Download PDF वर Click करून PDF … Read more

चालू घडामोडी वनलायनर नोट्स 26 नोव्हेंबर | Current Affairs Oneliner Notes 26 November

26 नोव्हेंबर चालू घडामोडी वनलायनर नोट्स ● देशभरात सर्वत्र आज संविधान दिन साजरादेशभरात सर्वत्र आज संविधान दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केले. ● इफ्फीत युनिसेफच्या सहकार्याने बालहक्कांसदर्भातील 5 चित्रपटांचे प्रदर्शनगोव्यात सुरु असलेल्या 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफी मध्ये युनिसेफच्या सहकार्याने … Read more

Nagar Parishad Response Sheet || नगर परिषद रिस्पॉन्स शीट

Maharashtra Nagar Parishad Bharti Response SheetNagar Parishad Bharti Response SheetNagar Parishad Bharti Answer Key.Nagar Parishad Bharti Final Answer Key.Nagar Parishad Answer Key. परीक्षा दिनांक 25 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान रिस्पॉन्स शीट उपलब्ध Click Here

Panvel MahanagarPalika Hallticket | पनवेल महानगरपालिका हॉल तिकीट उपलब्ध

पनवेल महानगरपालिका हॉल तिकीट उपलब्ध पनवेल महानगरपालिका भरती 2023 चे प्रवेश प्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून दिले आहेत. 9 डिसेंबर 2023 पासून पनवेल महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची परीक्षा सुरू होत आहेत. 9 डिसेंबर पासून 11 डिसेंबर पर्यंत च्या सर्व परीक्षांचे हॉलतिकेट उपलब्ध झाले आहे. सर्वांनी पाहून घ्यावे. प्रवेशपत्र Download Link Download Now संवर्गनिहाय अभ्यासक्रम Download … Read more

वनलायनर चालू घडामोडी नोट्स 25 नोव्हेंबर | Oneliner Current Affairs Notes 25 November

वनलायनर चालू घडामोडी नोट्स 25 नोव्हेंबर ● स्वदेशी बनावटीच्या सर्वात वेगवान ‘तेजस’ या लढाऊ विमानातून प्रधानमंत्र्यांनी केले उड्डाणप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल स्वदेशी बनावटीच्या सर्वात वेगवान तेजस या लढाऊ विमानातून उड्डाण केले. बंगळूरूमध्ये हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडला भेट दिल्यानंतर त्यांनी हे उड्डाण केले. या भेटीदरम्यान, त्यांनी तेजस जेट्सच्या उत्पादनाचा समावेश असलेल्या एचएएलच्या उत्पादन सुविधांचा आढावा घेतला. … Read more

वनलायनर चालू घडामोडी नोट्स 24 नोव्हेंबर | Oneliner Current Affairs Notes 24 November

वनलायनर चालू घडामोडी नोट्स 24 नोव्हेंबर ● धर्मेंद्र प्रधान यांनी केली राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था – NSTI प्लसची पायाभरणीओडीशात जतनी येथे, केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था – NSTI प्लसची पायाभरणी केली. ही संस्था प्रादेशिक स्तरावरच्या मागणीनुसार,उच्च दर्जाचं कौशल्य प्रशिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण देईल.प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर,मंत्रालय उमेदवारांना,इंदिरा … Read more

वनलायनर चालू घडामोडी नोट्स 23 नोव्हेंबर | Oneliner Current Affairs Notes 23 November

वनलायनर चालू घडामोडी नोट्स 23 नोव्हेंबर ● सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती फातिमा बीवी यांचे निधन.सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती फातिमा बीवी यांचे वयाच्या 96 व्या वर्षी केरळमधील कोल्लम येथे निधन झाले. 1989 साली त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती. जयललिता 1997-2001 या काळात मुख्यमंत्री असताना फातिमा बीवी यांनी तमिळनाडूच्या राज्यपाल म्हणूनही काम … Read more

वनलायनर चालू घडामोडी नोट्स 22 नोव्हेंबर | Oneliner Current Affairs Notes 22 November

● ‘अँड्रो ड्रीम्स’ या चित्रपटीय इतिवृत्ताने 54व्या इफ्फीमधील भारतीय पॅनोरमाच्या नॉन-फीचर चित्रपट विभागाचा शुभारंभ‘अँड्रो ड्रीम्स’ या 63 मिनिटांच्या चित्रपटीय इतिवृत्ताने 54व्या इफ्फीमधील भारतीय पॅनोरमाच्या नॉन-फीचर चित्रपट विभागाचा शुभारंभ केला. या प्रायोगिक माहितीपटाच्या निर्मितीची धुरा महिला दिग्दर्शक, महिला निर्माती आणि महिला कलाकार यांच्या त्रिमूर्तीने सांभाळली आहे. “हा चित्रपट म्हणजे मणिपूरच्या लोकांच्या कोणी कधी ऐकून न घेतलेल्या … Read more