स्पर्धा आयोगाच्या अध्यक्षपदी रवनीत कौर यांची निवड

Competition-Commission-of-India

केंद्र सरकारच्या वतीने सोमवारी भारतीय स्पर्धा आयोगाच्या अध्यक्षपदी रवनीत कौर यांची निवड करण्यात आली. रवनीत कौर या 1988 च्या पंजाब केडरच्या IAS अधिकारी आहेत. रवनीत कौर यांची नियुक्ती 5 वर्षांसाठी करण्यात आली आहे. स्पर्धा आयोगाचे याआधीचे अध्यक्ष अशोककुमार गुप्ता हे होते. गुप्ता ऑक्टोबर 2022 मध्ये निवृत्त झाल्यापासून हे पद रिक्त होते. ऑक्टोबर 2022 पासून स्पर्धा … Read more

मनोज सोनी यांनी UPSC चे पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून स्विकारली सूत्रे.

manoj_soni

प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ असलेले मनोज सोनी यांनी 16 मे रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सर्वात ज्येष्ठ सदस्य असलेल्या स्मिता नागराज यांनी त्यांना पदाची व गोपनीयतेची शपथ दिली. सोनी यांनी जून 2017 पासून यूपीएससीचे सदस्य म्हणून निवड झाली होती. एप्रिल 2022 पासूनच ते UPSC चे हंगामी  अध्यक्ष म्हणून कर्तव्य पार … Read more

सिद्धरामय्या दुसऱ्यांदा होणार कर्नाटकच्या मुख्यमंत्री; तर डी. के. शिवकुमार होणार उपमुख्यमंत्री

https://timesofindia.indiatimes.com

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे दुसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, तर कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांची निवड केली. मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी कार्यक्रम 20 मे रोजी पार पडणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने … Read more

MIT-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये आशियातील पहिली उपसमुद्र संशोधन प्रयोगशाळा पुणे येथे होणार स्थापन

प्रयोगशाळेचा उद्देश :- MIT-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (WPU) ने जागतिक तेल आणि वायू उद्योगासाठी बहु-अनुशासनात्मक प्रतिभा वाढवणे हा या प्रयोगशाळेचा उद्देश आहे. ही अशाप्रकारची आशियातील पहिली उपसमुद्र संशोधन प्रयोगशाळा पुणे येथे तयार केली आहे. ही प्रयोगशाळा अकर सोल्युशन्सच्या सहकार्याने तयार करण्यात आली आहे. प्रयोगशाळेत अत्याधुनिक सुविधे असून प्रयोगशाळेचा उद्देश जागतिक तेल आणि वायू उद्योगासाठी वास्तविक जगाचा … Read more

मराठी व्याकरण & शब्दधन TEST 4

आगामी संयुक्त गट ब/क मुख्य परिक्षेबरोबरच तलाठी, पोलीस, ZP, आरोग्य भरती तसेच सर्वच परीक्षांसाठी उपयुक्त मराठी व्याकरण आणि शब्दधन Free Test दररोज 25 मार्क्सची मराठी व्याकरण आणि शब्दधन TEST टाकण्यात येत आहे. आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज येऊन वेगवेगळ्या विषयांच्या TEST सोडवा. मागील TEST 1 सोडवली का ?Test 1 Click Here Test 2 Click Here Test … Read more

मराठी व्याकरण & शब्दधन TEST 3

आगामी संयुक्त गट ब/क मुख्य परिक्षेबरोबरच तलाठी, पोलीस, ZP, आरोग्य भरती तसेच सर्वच परीक्षांसाठी उपयुक्त मराठी व्याकरण आणि शब्दधन Free Test दररोज 25 मार्क्सची मराठी व्याकरण आणि शब्दधन Test टाकण्यात येत आहे. आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज येऊन वेगवेगळ्या विषयांच्या TEST सोडवा. मागील TEST 1 & 2 सोडवली का ?Test 1 Click Here Test 2 Click … Read more

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 24 | Current Affairs Special Test 24

चालू घडामोडी TEST : 14 मे 2023 आगामी राज्यसेवा पूर्व, संयुक्त गट ब/क मुख्य, तसेच तलाठी, पोलीस भरती तसेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी स्पेशल TEST मित्रांनो आम्ही तुम्हाला गुणवत्तापूर्ण आणि परिक्षाभिमुख असे अतिमहत्त्वाच्या Free Test देत आहोत. आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या जातील त्या देखील रोजच्या रोज सोडवा. (चालू घडामोडी Test … Read more

मराठी व्याकरण & शब्दधन TEST 2

आगामी संयुक्त गट ब/क मुख्य परिक्षेबरोबरच तलाठी, पोलीस, ZP, आरोग्य भरती तसेच सर्वच परीक्षांसाठी उपयुक्त मराठी व्याकरण आणि शब्दधन Free Test दररोज 25 मार्क्सची मराठी व्याकरण आणि शब्दधन Test टाकण्यात येत आहे. आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज येऊन वेगवेगळ्या विषयांच्या TEST सोडवा. मागील TEST 1 सोडवली का ? Test 1 Click Here आजची Test सोडवण्यासाठी सर्वांनी … Read more

मराठी व्याकरण आणि शब्दधन TEST 1

आगामी संयुक्त गट ब/क मुख्य परिक्षेबरोबरच तलाठी, पोलीस, ZP, आरोग्य भरती तसेच सर्वच परीक्षांसाठी उपयुक्त मराठी व्याकरण आणि शब्दधन Free Test दररोज 25 मार्क्सची मराठी व्याकरण आणि शब्दधन Test टाकण्यात येत आहे. आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज येऊन सोडवा. मागे आपण एकूण 11+ मराठी व्याकरण Test वेबसाईटवर उपलब्ध करून दिल्या होत्या त्या सोडवण्यासाठी सर्वांनी खालील Start … Read more

1 May 2023 : Daily चालू घडामोडी Oneliner नोट्स

महाराष्ट्र राज्याचा 63 व्या वर्धापन दिन आज 1 मे रोजी राज्यभर साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्याची 1 मे 1960 रोजी स्थापना करण्यात आली होती. महाराष्ट्र दिनापासून मुंबईच्या मेट्रो रेल्वेतून ज्येष्ठ नागरिकांना, दिव्यांगांना तसेच विद्यार्थ्यांना प्रवासात 25 टक्के सवलत देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा केली आहे. राज्य सरकार तर्फे येत्या एक आणि दोन जूनला रायगडावर … Read more