Talathi Bharti Hall Ticket || तलाठी भरती हॉल तिकीट उपलब्ध

Talathi Bharti Hall Ticket || तलाठी भरती हॉल तिकीट उपलब्ध Talathi Hall Ticketतलाठी भरती हॉल तिकीट उपलब्धTalathi BhartiMaharashtra Talathi Exam Talathi Exam, Talathi Bharti Hall Ticket /Admit Card. Talathi Tickets Download Linkतलाठी परीक्षेचे हॉल तिकीट आले आहे. खालील लिंकवर Click करून Download करून घ्यावे. परीक्षा दिनांक :-17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर दरम्यान एकूण 3 टप्प्यांत … Read more

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 12 | Marathi Vyakaran Special Test 12

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 12 | Marathi Vyakaran Special Test 12 तलाठी, वनरक्षक, पशुसंवर्धन, नगरपरिषद तसेच इतर सर्वच सरळसेवा परीक्षांसाठी उपयुक्त टेस्ट. सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल. 15 पैकी किमान 10 मार्क्स पाडण्याचा प्रयत्न करा. जे प्रश्न चुकले ते चेक करा. कोणते बरोबर आहे ते … Read more

8 August Daily Current Affairs Notes || Daily चालू घडामोडी नोट्स

जागतिक तिरंदाजी स्पर्धेमध्ये भारताने पटकावली 3 सुवर्णपदके बर्लिन येथे सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेमध्ये भारताने एकूण 3 सुवर्णपदके पटकावली आहेत. एकाच जागतिक स्पर्धेत 3 सुवर्णपदके मिळवण्याची भारताची ही पहिलीच वेळ ठरली आहे. सर्वप्रथम भारताने महिलांच्या कंपाउंड सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकावले. अदिती स्वामी, ज्योती सुरेखा आणि परनीत कौर या भारताच्या तीन महिलांच्या कंपाऊंड संघाने ऐतिहासिक कामगिरी … Read more

वन विभाग परीक्षा Free Test 1 (Forest Department Exam)

मित्रांनो वनरक्षक तसेच लेखापाल स्पेशल टेस्ट देत आहोत. सर्वांना नक्कीच फायदा होईल. वनरक्षक / लेखापाल परिक्षेबरोबरच, तलाठी, नगरपरिषद, पशुसंवर्धन, पोलीस, ZP, आरोग्य भरती तसेच सर्वच परीक्षांसाठी उपयुक्त Free Test एकूण 20 मार्क्स ची Test दिली आहे. सर्वांनी जरूर सोडवा. आणि आपल्या मित्रांना जरूर पाठवा. मित्रांनो वनरक्षक तसेच लेखापाल या दोन्ही परीक्षांना TCS पटर्ननुसार मराठी व्याकरण, … Read more

महाराष्ट्र नगरपरिषद 1782 जागांची भरती 2023 (Nagar Parishad)

nagar_parishad_bharti_2023

एकूण जागा : 1782; एकूण 8 पदे ( गट – क) वयोमर्यादा (Age Criteria): 21 ते 38 खुला प्रवर्गमागासवर्गीय/EWS/अनाथ साठी 5 वर्षे सूट परीक्षा शुल्क (Exam Fee) : खुला प्रवर्ग : 1000₹मागासवर्गीय : 900₹ पदे आणि जागांचा तक्ता : पद क्र. परीक्षा पद जागा 1 महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) स्थापत्य अभियंता (गट-क) 291 2 … Read more

Daily Current Affairs Notes || Daily चालू घडामोडी नोट्स || 28 July 2023

ED चे संचालक संजय कुमार मिश्रा यांना मुदतवाढ सर्वोच्च न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाचे संचालक संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ वाढवण्यास परवानगी दिली आहे. ही संजय कुमार मिश्रा यांची ED संचालक म्हणून अखेरची मुदतवाढ असणार आहे. मिश्रा यांचा कार्यकाळ  येत्या ३१ जुलै रोजी संपणार होता. सर्वोच्च न्यायालयाने आज झालेल्या सुनावणीत मिश्रा यांना अडीच महिना म्हणजेच 15 सप्टेंबर … Read more

Maha Forest Hall Ticket || वन विभाग प्रवेशपत्र

Maha Forest Hall Ticket Forest Department Recruitment Forest Guard Hall Ticket/Admit Card.Maharashtra Forest Department, Vanrakshak Bharti Hall Ticket /Admit Card. Vanrakshak Bharti Hall Tickets Download Link.Junior Statistical Assistant Hall TicketSenior Statistical Assistant Hall TicketAccountant Hall TicketForest Guard Hall Ticket/Admit Card.Surveyor Hall TicketJunior Engineer Hall TicketStenographer (Lower Grade) Hall TicketStenographer (Higher Grade) Hall Ticket महाराष्ट्र वन … Read more

तलाठी भरती स्पेशल टेस्ट 2 | Talathi Bharti Special Test 2

तलाठी भरती स्पेशल टेस्ट 2 | Talathi Bharti Special Test 2 मित्रांनो मागील वर्षीचा तलाठी पेपर उपलब्ध करून देण्यात आला आहे. सर्वांनी सोडवा. तलाठी, वनरक्षक, पशुसंवर्धन, नगरपरिषद तसेच इतर सर्वच सरळसेवा परीक्षांसाठी उपयुक्त. सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल. 25 पैकी किमान 15 मार्क्स पाडण्याचा प्रयत्न … Read more

PCMC RESPONSE SHEET

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती लिपीक, कनिष्ठ अभियंता (civil, electrical), स्थापत्य अभयांत्रिकी सहायक यांची उत्तर तालिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. लिपीक Responce Sheet Click Here कनिष्ठ अभियंता (civil, electrical) Responce Sheet Click Here स्थापत्य अभयांत्रिकी सहायक Responce Sheet Click Here सर्वप्रथम Login Page मध्ये आल्यावर USER ID, पासवर्ड, Captcha Code टाकून Login करावे. त्यानंतर Post … Read more

Daily Current Affairs Notes || Daily चालू घडामोडी नोट्स || 19 July 2023

Daily_Current_Affairs_Notes

स्पेनच्या कार्लोस अल्कराझने पटकावले विम्बल्डन ग्रँडस्लॅम विजेतेपद. स्पेनच्या कार्लोस अल्कराझने प्रबळ प्रतिस्पर्धी नोव्हाक जोकोव्हिचचा विम्बल्डन स्पर्धेत 5 सेट मध्ये पराभव करत  विजेतेपद पटकावले. अल्कराझने प्रबळ प्रतिस्पर्धी नोव्हाक जोकोव्हिचचा 1-6, 7-6 (8-6), 6-1, 3-6, 6-4 असा विजय मिळविला. 20 वर्षीय कार्लोस अल्कराझचे हे कारकीर्दीतील पहिले विम्बल्डन तर एकूण दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले आहे. मागील वर्षी कार्लोस … Read more