फेब्रुवारी महिन्यातील महत्त्वाचे दिन | Important Days in February
फेब्रुवारी महिन्यातील महत्त्वाचे दिन ● 2 फेब्रुवारी – जागतिक पाणथळ भूमी दिनभारतातील राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनाने 2 फेब्रुवारी 2023 रोजी सर्व 75 रामसर स्थळांवर जागतिक पाणथळ दिवन (World Wetlands Day) साजरा केला. 2023 सालची संकल्पना: Wetland Restoration ● 4 फेब्रुवारी – जागतिक कर्करोग दिनकर्करोग रोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी 2000 सालापासून दरवर्षी हा दिन 4 … Read more