13 जानेवारी चालू घडामोडी नोट्स || 13 January Current Affairs Notes

13 जानेवारी चालू घडामोडी नोट्स ■ अरुणा नायर यांची रेल्वे बोर्डाच्या सचिवपदी नियुक्ती● 1987 च्या बॅचच्या भारतीय रेल्वे कार्मिक सेवा (IRPS) अधिकारी अरुणा नायर यांनी रेल्वे बोर्डाच्या सचिवाची भूमिका स्वीकारली आहे.● रेल्वे बोर्डात अतिरिक्त सदस्य, कर्मचारी आणि प्रधान कार्यकारी संचालक/कर्मचारी म्हणून काम करणे यासह विस्तृत पार्श्वभूमी असलेल्या, तिने 6 जानेवारी रोजी अधिकृतपणे पदभार स्वीकारला.● विशेष … Read more

14 जानेवारी दिनविशेष | 14 January DinVishesh | 14 January Important Facts

14 जानेवारी – घटना 1761: मराठे आणि अफगाणी यांमध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. दुसर्‍याच दिवशी संपलेल्या या युद्धात अफगाण्यांचा विजय झाल्यामुळे भारतीय इतिहासाचा चेहरामोहराच बदलुन गेला. 1923: विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली. 1948: लोकसत्ता हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले. 1994: मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला. 1998: ज्येष्ठ गायिका एम. … Read more

12 जानेवारी चालू घडामोडी नोट्स || 12 January Current Affairs Notes

12 जानेवारी चालू घडामोडी नोट्स ■ ‘आकाश- एनजी’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी● भारताने शुक्रवारी ओदिशाच्या चांदीपूर सागरकिनारी भागात असलेल्या एकात्मिक चाचणी तळावरून (आयटीआर) वरून नव्या अद्ययावत ‘आकाश- एनजी’ क्षेपणास्त्राची (आकाश न्यू जनरेशन) यशस्वी चाचणी केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.● संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) अत्यंत कमी उंचीवर अतिवेगवान मानवरहित हवाई लक्ष्य टिपण्यासाठी ही चाचणी घेतली.● या … Read more

13 जानेवारी दिनविशेष | 13 January DinVishesh | 13 January Important Facts

13 जानेवारी – घटना 1610: गॅलिलियो यांनी गुरूचा चौथा उपग्रह कॅलीस्टोचा शोध लावला. 1889: नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेल्या शारदा नाटकाचा पहिला प्रयोग इंदूर येथे झाला. 1915: इटलीतील अवेझानो येथे भूकंप. 29,800 लोकांचे निधन. 1930: मिकी माऊसची चित्रकथा प्रथम प्रकाशित. 1953: मार्शल टिटो युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष झाले. 1957: हिराकुंड धरणाचे उद्घाटन झाले. 1964: कोलकता येथे … Read more

Krushi Sevak Hallticket | कृषी सेवक भरती हॉल तिकीट उपलब्ध

Krushi Sevak Bharti HallTicket Krushi Sevak Bharti HallTicketKrushi Sevak Bharti Admit CardKrushi Sevak Bharti Call Letter ● कृषी सेवक पदासाठी मेगाभरती राबविण्यात येत आहे. ● कृषी सेवक भरती 2023 चे प्रवेश प्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून दिले आहेत. कृषी सेवक परीक्षा अभ्यासक्रम :-● मराठी – 20 प्रश्न, 20 गुण● इंग्रजी – 20 प्रश्न, 20 गुण● … Read more

11 जानेवारी चालू घडामोडी नोट्स || 11 January Current Affairs Notes

11 जानेवारी चालू घडामोडी नोट्स ■ स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार● स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. मध्यप्रदेश आणि छत्तीसगड दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी राहिले.● राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान केले.● 1 लाखांहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये सासवड पहिल्या आणि लोणावळा … Read more

10 जानेवारी चालू घडामोडी नोट्स || 10 January Current Affairs Notes

10 जानेवारी चालू घडामोडी नोट्स ■ नाशिकमधे आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्धाटन येत्या शुक्रवारी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार● नाशिकमधे आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्धाटन येत्या शुक्रवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ते देशातल्या युवकांना संबेधित करतील. ● “MYBharat-ViksitBharat@2047- तरुणांकडून, तरुणांसाठी ” ही यंदाच्या युवा महोत्सवाची संकल्पना आहे.● या महोत्सवाच्या काळात विविध राज्ये त्यांच्या सांस्कृतिक … Read more

12 जानेवारी दिनविशेष | 12 January DinVishesh | 12 January Important Facts

12 जानेवारी – घटना 1705: सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी करण्यात आली. 1915: महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रस्ताव अमेरिकन संसदेने फेटाळला. 1931: सोलापूरचे क्रांतिवीर किसन सारडा, मल्लाप्पा धनशेट्टी व कुरबान हुसेन यांना फाशी देण्यात आली. 1936: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची त्रिवार घोषणा. 1997: सामाजिक कार्यकर्त्या गंगुताई पटवर्धन यांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे दिला … Read more

11 जानेवारी दिनविशेष | 11 January DinVishesh | 11 January Important Facts

11 जानेवारी – घटना 1787: विल्यम हर्षेल यांनी टिटानिया आणि ओबेरॉन या युरेनसच्या चंद्राचा शोध लावला. 1922: मधुमेहावर उपचार करण्यासाठी प्रथमच इन्सुलिनचा वापर करण्यात आला. 1942: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी कुआलालंपूर जिंकले. 1966: गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला. 1972: पूर्व पाकिस्तानचे बांगला देश असे नामकरण करण्यात आले. 1980: बुद्धिबळाच्या खेळात नायजेल शॉर्ट वयाच्या 14 व्या वर्षी … Read more

10 जानेवारी दिनविशेष | 10 January DinVishesh | 10 January Important Facts

10 जानेवारी – घटना 1666: सुरत लुटून शिवाजी महाराज राजगडाकडे निघाले. 1730: पुण्यातील शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली. 1806: केपटाऊन येथे स्थायिक असलेले डच वसाहतवादी ब्रिटिशांना शरण गेले. 1810: नेपोलियन बोनापार्ट यांनी जोसेफाइन या त्यांच्या पहिल्या पत्‍नीला घटस्फोट दिला. 1863: चार्ल्स पिअर्सन यांच्या आराखड्यानुसार रचना केलेल्या 7 किमी लांबीच्या व सात स्थानके असलेल्या भुयारी रेल्वेची लंडनमध्ये सुरूवात झाली. 1870: मुंबई मधील चर्चगेट … Read more