2 फेब्रुवारी दिनविशेष | 2 February DinVishesh | 2 February Important Facts

Dinvishesh_2_February

आजचा IMP GK POINT पहा 2 फेब्रुवारी – जागतिक पाणथळ दिन ● इराणमधील रामसर येथे 1971 मध्ये पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी करण्यात आलेल्या करारावर स्वाक्षरी करणाऱ्या देशांपैकी भारत हा एक आहे.● 2 फेब्रुवारी 1971 रोजी पाणथळ क्षेत्राबाबत हा आंतरराष्ट्रीय करार स्वीकारल्याच्या स्मरणार्थ जागतिक पाणथळ दिन जगभरात साजरा केला जातो.● जागतिक पाणथळ दिन 2024 ची संकल्पना  ‘पाणथळ … Read more

Arogya Vibhag Result | आरोग्य विभाग निकाल जाहीर

Arogya Vibhag Bharti ResultHealth Department Bharti ResultArogyaSevak ResultArogya Vibhag Bharti ResultArogya Vibhag Bharti Selection List परीक्षा दिनांक30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान संवर्ग निकाल यादी गट क आणि गट ड पदे निकाल Download Result Dental-Hygienist Download Result Plumber Download Result House-and-Linen-keeper Download Result Librarian Download Result Dietician Download Result Junior-Oversear Download Result Histopathology-technican Download Result … Read more

Forest Guard Result | वनरक्षक अंतिम निकाल जाहीर

Forest Department RecruitmentMaha Forest Guard ResultForest Guard ResultForest Guard Final ResultMaharashtra Forest Department, Vanrakshak Bharti Result Vanrakshak Bharti Final ResultVanrakshak Bharti Selection List Vanrakshak Bharti Result Download Link महाराष्ट्र वन विभागात एकूण 2417 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली गेली. वनविभागातील भरती प्रक्रियेचे अनुषंगाने दिनांक ८/६/२०२३ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदर जाहिरातीमध्ये बिगर अनुसूचित क्षेत्रातील … Read more

1 फेब्रुवारी दिनविशेष | 1 February DinVishesh | 1 February Important Facts

1 फेब्रुवारी – घटना 1689: गणोजी शिर्के यांच्या मदतीने मुघल सरदार शेख नजीबखान याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले. 1835: मॉरिशसमधे गुलामगिरी प्रथेचा अंत. 1884: ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. 1893: थॉमस एडिसनने पहिल्या चलचित्रपटाची निर्मिती पूर्ण केली. 1941: डॉ. के. बी. लेले यांनी गुरुकिल्ली हे जादुविद्येला वाहिलेले मराठी भाषेतील पहिले नियतकालिक सुरू केले. 1946: नऊ शतकांची राजसत्ता बरखास्त … Read more

31 जानेवारी दिनविशेष | 31 January DinVishesh | 31 January Important Facts

31 जानेवारी – घटना 1911: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसर्‍या जन्मठेपेची शिक्षा झाली. तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव आहेत. 1920: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिकावी सुरूवात. 1929: सोविएत रशियाने लिऑन ट्रॉटस्की याला हद्दपार केले. 1945: युद्धातुन पळ काढल्याबद्दल एडी स्लोव्हिक या सैनिकाला अमेरिकेने मृत्यूदंड दिला. 1949: बडोदा व कोल्हापूर ही संस्थाने (तत्कालीन) मुंबई राज्यात विलीन … Read more

जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 2023 वर्षाचा मानाचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर | Maharashtra Bhushan 2023 awarded to Ashok Saraf

https://newsonair.gov.in/writereaddata/Marathi/News_Pictures/REG/2024/Jan/NPIC-2024130174214.jpg

● ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी 2023 वर्षाचा मानाचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली आहे. ● अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छटांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले” अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. … Read more

Nagar Parishad Final Response Sheet || नगर परिषद फायनल रिस्पॉन्स शीट

Maharashtra Nagar Parishad Bharti Final Response SheetNagar Parishad Bharti Final Response SheetNagar Parishad Bharti Final Answer Key.Nagar Parishad Bharti Final Answer Key.Nagar Parishad Final Answer Key. परीक्षा दिनांक25 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान Final रिस्पॉन्स शीट Download Now

30 जानेवारी दिनविशेष | 30 January DinVishesh | 30 January Important Facts

● 30 जानेवारी रोजी कोणता दिन साजरा केला जातो ?√ योग्य उत्तर :- हुतात्मा दिन (महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने देशभर हुतात्मा दिन साजरा केला जातो) 30 जानेवारी – घटना ● 1649: इंग्लंडचे राजा पहिले चार्ल्स यांचा शिरच्छेद करण्यात आला. ● 1933: अ‍ॅडॉल्फ हिटलर यांना जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथविधी झाला. ● 1948: नथुराम गोडसे याने मोहनदास करमचंद ऊर्फ … Read more

Forest Guard Merit List | वनरक्षक एकत्रित गुणवत्ता यादी जाहीर

Forest Department RecruitmentMaha Forest Guard Final Merit ListForest Guard Merit ListForest Guard ResultMaharashtra Forest Department, Vanrakshak Bharti Final Merit List Vanrakshak Bharti Final Merit ListVanrakshak Bharti Result Vanrakshak Bharti Result Download Link महाराष्ट्र वन विभागात एकूण 2417 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली गेली. वनरक्षक भरती 2023लेखी परीक्षा (120) गुणग्राऊंड (80) गुणयांची एकत्रीत (200 गुण ) यादी … Read more

District Court Hallticket | जिल्हा न्यालालय भरती हॉल तिकीट उपलब्ध

District Court Bharti HallTicket District Court Bharti HallTicketDistrict Court Bharti Admit CardDistrict Court Bharti Call Letter ● जिल्हा न्यालालय अंतर्गत मेगाभरती राबविण्यात येत आहे. ● जिल्हा न्यालालय भरती 2023 चे प्रवेश प्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून दिले आहेत. सर्वांनी पाहून घ्यावे. प्रवेशपत्र Download Link Download Now Junior Clerk Demo Test Start Demo Test Peon/Hamal Demo … Read more