Nashik Mahanagar Palika Bharti 2025 | नाशिक महानगरपालिका जाहिरात

Nashik Mahanagar Palika Bharti 2025 | नाशिक महानगरपालिका जाहिरात

Nashik Mahanagar Palika Bharti 2025
Nashik Mahanagar Palika Recruitment 2025
Nashik Municipal Corporation Recruitment 2025

नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क मधील अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी, प्रस्तुत जाहिरातीत नमुद केलेप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर अटी शर्तीची पुर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही अभियांत्रिकी सेवेमधील आहेत. सदर भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरीता जाहिरात देण्यात येत आहे. सदर जाहिरातीनुसार गट ‘क’ मधील एकूण ११४ पदांकरीता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक १०/११/२०२५ पासून ते दिनांक ०१/१२/२०२५ रोजी पर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांनी www.nmc.gov.in या संकेतस्थळावर दिनांक १२०/११/२०२५ पासून ते दिनांक ०१/१२/२०२५ या दिवशी रात्री ११.५५ वाजेपर्यंत Online पद्धतीने अर्ज करावेत. प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने भरावयाचे पदाचे पदनाम, वेतनश्रेणी, पदसंख्या याचा तपशील खालील प्रमाणे आहे.

नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क मधील अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी एकूण 9 संवर्गांचे मिळून एकूण 114 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही परीक्षा इच्छुक पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पहावी आणि आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. दि. 1 डिसेंबर 2025 रोजी अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे.

● जाहिरात क्र. :- ०१/२०२५

● एकूण जागा :- 114 जागा

● पदाचे नाव & तपशील :-
पद.क्र – पदनाम  – पदनिहाय रिक्त पदे

● शैक्षणिक पात्रता :-
शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी संपूर्ण जाहिरात पहा. 

● वयोमर्यादा :-
1 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

● नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र

● परीक्षा फी :-
अमागास प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]

● अर्ज करण्याची पद्धत :- Online

● Online अर्ज करण्याची सुरुवात तारीख :- 10 नोव्हेंबर 2025

● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 1 डिसेंबर 2025

● परीक्षा तारीख(CBT) :- अधिकृत संकेतस्थळावर नंतर कळविण्यात येईल.

● शॉर्ट जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा

● संपूर्ण जाहिरात (PDF) :- Available Soon

● Online अर्ज लिंक :-
Available Soon

● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment