
Nagar Parishad Exam Recruitment 2023
Maharashtra Directorate of Municipal Corporation (DMA) Recruitment
Nagar Parishad Hall Ticket
Nagar Parishad Admit Card
महाराष्ट्र नगर परिषद भरती मध्ये एकूण 1728 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
नगर परिषद भरती लेखा परीक्षक आणि लेखापाल, मेकॅनिकल, कॉम्पुटर या परीक्षांचे हॉल तिकीट उपलब्ध झाले आहे.
दि. 29 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात येऊन सदर परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा, जलनि:सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा; पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, गट- क (श्रेणी अ, ब आणि क )
03 नोव्हेंबर 2023
सत्र पहिले :सकाळी 09.00 ते 11.0
महाराष्ट्र नगरपरिषद विदयुत अभियांत्रिकी सेवा; विद्युत अभियंता, गट-क (श्रेणी अ, ब आणि क)
09 नोव्हेंबर 2023
सत्र पहिले :सकाळी 09.00 ते 11.00
नगर परिषद भरती लेखा परीक्षकआणि लेखापाल, मेकॅनिकल, कॉम्पुटर या परीक्षांचे हॉल तिकीट खालील लिंकवर Click करून Download करून घ्यावे.
परीक्षा दिनांक
25 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर दरम्यान
हॉल तिकीट उपलब्ध
Click Here
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html
नगर परिषद विविध पदांचे हॉल तिकीट जाहीर झाले आहे. खालील लिंकवर Click करून Download करून घ्यावे.
परीक्षा दिनांक | 25 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर |
परीक्षा हॉल तिकीट लिंक | Click Here |