Nagar Parishad Exam Timetable | नगर परिषद भरती वेळापत्रक जाहीर

Nagar Parishad Timetable || नगर परिषद वेळापत्रक

Maharashtra Directorate of Municipal Corporation (DMA) Recruitment

Nagar Parishad Timetable
Nagar Parishad Exam Declared
Nagar Parishad Hall Ticket
Nagar Parishad Admit Card

महाराष्ट्र नगर परिषद भरती मध्ये एकूण 1728 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

● नगर परिषद भरती लेखा परीक्षक आणि लेखापाल, स्थापत्य, पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता या परीक्षांचे वेळापत्रक उपलब्ध झाले आहे.

● पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र नगरपरिषद लेखापाल/ लेखापरीक्षक, गट-क (श्रेणी अ, ब आणि क) Timetable Click Here

● महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा, जलनि:सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा गट- क (श्रेणी अ, ब आणि क ) Timetable Click Here

महाराष्ट्र नगरपरिषद विदयुत अभियांत्रिकी सेवा; स्थापत्य अभियंता, गट-क (श्रेणी अ, ब आणि क) Timetable Click Here

● वरील लिंकवर Click करून Timetable Download करून घ्यावे.

हॉल तिकीट (परीक्षेच्या आधी 7 दिवस आधी उपलब्ध होईल)
Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment