MPSC Syllabus 2024 in Marathi
MPSC New Syllabus 2024 in Marathi, MPSC Exam Syllabus, MPSC Combine Exam Syllabus, MPSC Combine Group B Exam Syllabus, MPSC Combine Group C Exam Syllabus, MPSC State Service Exam Syllabus, MPSC New Syllabus 2024 in English
Maharashtra Public Service Commission (“MPSC” or “the Commission”) is an Autonomous Body constituted and set up under Article 315 of the Constitution of India to discharge the duties and functions as assigned under Article 320 of the Constitution. The Commission accordingly recommends suitable candidates for the various posts under the Government and advises Government on various service matters like formulation of recruitment rules, on promotions, transfers, and disciplinary proceedings, etc.
संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024 अभ्यासक्रम
-: परीक्षा योजना :-
परीक्षेचे टप्पे :- १) संयुक्त पूर्व परीक्षा- १०० गुण
२) संयुक्त मुख्य परीक्षा – ४०० गुण (एकूण २ पेपर)
३) शारीरिक चाचणी व मुलाखत केवळ पोलीस उप-निरीक्षक पदाकरीता शारीरिक चाचणी – १०० गुण व मुलाखत – ४० गुण.
विषय
सामान्य क्षमता चाचणी
१) इतिहास :- आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास.
२) भूगोल :- महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश- रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.
३) अर्थव्यवस्था :-
• भारतीय अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी.
• शासकीय अर्थव्यवस्था अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.
४) चालू घडामोडी :- जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील.
५) राज्यशास्त्र
६) सामान्य विज्ञान :- भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), प्राणिशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene).
७) अंकगणित :- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी
८) बुध्दिमापन चाचणी :- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2024 अभ्यासक्रम
-: परीक्षा योजना :-
परीक्षेचे टप्पे- १. संयुक्त पूर्व परीक्षा- १०० गुण
२. सहायक मोटार वाहन निरीक्षक गट- क पदाच्या पूर्व परीक्षेकरीता सदर अभ्यासक्रम लागू
३. सहायक मोटार वाहन निरीक्षक गट-क पद वगळता इतर संवर्गाकरीता संयुक्त मुख्य परीक्षा – ४०० गुण (एकूण २ पेपर)
४. सहायक मोटार वाहन निरीक्षक गट- क पदाकरीता स्वतंत्र मुख्य परीक्षा ३०० गुण (१ पेपर)
विषय
सामान्य क्षमता चाचणी
१) इतिहास :- आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास.
२) भूगोल :- महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश- रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.
३) अर्थव्यवस्था :-
• भारतीय अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी.
• शासकीय अर्थव्यवस्था अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.
४) चालू घडामोडी :- जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील.
५) राज्यशास्त्र
६) सामान्य विज्ञान :- भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), प्राणिशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene).
७) अंकगणित :- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी
८) बुध्दिमापन चाचणी :- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
आता आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा म्हणजेच महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा चा अभ्यासक्रम पाहूया
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम
पेपर – १ (२०० गुण)
राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी.
(२) भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ. महाराष्ट्राच्या भारांशासह.
(३) महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल- महाराष्ट्राचा, भारताचा व जगाचा प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल.
(४) भारत आणि महाराष्ट्र राज्यशास्त्र व प्रशासन सार्वजनिक धोरण, हक्क विषयक प्रश्न इत्यादी. संविधान, राजकीय प्रणाली, पंचायती राज, नगर प्रशासन,
(५) आर्थिक व सामाजिक विकास-शाश्वत विकास, दारिद्रय, समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी.
(६) पर्यावरण पारिस्थितीकी, जैव विविधता आणि हवामान बदल यांवरील सर्वसाधारण प्रश्न- याला विषय विशेषज्ञांची गरज नाही.
(७) सामान्य विज्ञान
पेपर – २ (२०० गुण)
(१) आकलन
(२) संवाद कौशल्यांसह आंतर व्यक्तिगत कौशल्य.
(३) तर्कशुद्ध तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता
(४) निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण .
(५) सर्वसाधारण मानसिक क्षमता
(६) मूळ संख्याता (अंक आणि त्यांचे संबंध, परिमानाचा क्रम इत्यादी) (इयत्ता दहावी स्तरावरील), विदा अनुयोजन (तक्ता, आलेख, कोष्टक, विदा पर्याप्तता इत्यादी- इयत्ता दहावी स्तरावरील)
(७) मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्य (इयत्ता दहावी / बारावी स्तरावरील)
टीप- १ : इयत्ता दहावी/ बारावी स्तरावरील मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्याची तपासणी (पेपर २ च्या अभ्यासक्रमातील शेवटचा भाग) प्रश्नपत्रिकेत उलट भाषांतर न देता, मराठी आणि इंग्रजी भाषेतील परिच्छेदामार्फत करण्यात येईल.
टीप- २ : प्रश्न बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारचे असतील.
टीप- ३ : मूल्यमापनाच्या प्रयोजनासाठी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त (पूर्व) परीक्षेच्या दोन्ही पेपरला उमेदवारांनी बसणे अनिवार्य आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त (पूर्व) परीक्षेच्या दोन्ही पेपरला तो/ ती बसला नाही तर अशा उमेदवाराचा मूल्यमापनासाठी विचार करण्यात येणार नाही.
-: परीक्षा योजना :-
नकारात्मक गुणदानः पेपर क्रमांक १ करीता व पेपर क्रमांक २ मधील “Decision making & Problem Solving” चे प्रश्न वगळून उर्वरित प्रश्नांकरिता नकारात्मक गुणदान लागू राहील.
१) प्रत्येक चुकीच्या उत्तराकरीता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा/ कमी करण्यात येतील.
२) एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरीता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा/कमी करण्यात येतील.
३) वरीलप्रमाणे कार्यपध्दतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल.
४) एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरितअसेल तर, अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पध्दत लागू असणार नाही.
Syllabus in English
SYLLABUS
Paper I – (200 marks)
(1) Current events of state, national and international importance.
(2) History of India and Indian National Movement with some weightage to Maharashtra
(3) Maharashtra, India and World Geography Physical, Social, Economic Geography of Maharashtra, India and the World.
(4) India and Maharashtra Polity and Governance Constitution, Political System, Panchayati Raj, Urban Governance, Public Policy, Rights issues, etc.
(5) Economic and Social Development – Sustainable Development, Poverty, Inclusion, Demographics, Social Sector initiatives, etc.
(6) General issues on Environmental Ecology, Bio-diversity and Climate Change that do not require subject specialisation.
(7) General Science.
Paper II – (200 marks)
(1) Comprehension
(2) Interpersonal Skills including Communication Skills.
(3) Logical Reasoning and Analytical Ability.
(4) Decision Making and Problem – Solving.
(5) General Mental Ability.
(6) Basic numeracy (numbers and their relations, orders of magnitude, etc.) (Class X level), Data interpretation (Charts, graphs, tables, data sufficiency etc.- Class X level)
(7) Marathi and English Language Comprehension skills (Class X/XII level)
गट ब पूर्व परीक्षा 2024 अभ्यासक्रम Download PDF
गट क पूर्व परीक्षा 2024 अभ्यासक्रम Download PDF
राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम 2024 Download PDF